लोकसभा २०२४

Election Commission: निवडणूक आयोगाची काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना नोटीस

Election Commission: सचिन सावंत यांनी वर्षा बंगल्याच्या तक्रारी संदर्भात महिती मागवली माहिती. त्याप्रकरणी निवडणूक आयोगाने नोटीस बजावलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवडणूक आयोगाची काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना नोटीस पाठवलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर निवडणुकासंदर्भात बैठका घेत आहेतय. यामुळे आचार संहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार सावंत यांनी केली होती. निवडणूक आयोगाने सचिन सावंत यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली होती.

याप्रकरणात निवडणूक आयोगाने सचिन सावंत यांना नोटीस बजावलीय. सावंत यांना २२ तारखेला ३ वाजता निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिलेत. महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आलीय. त्याच दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानावर सतत राजकीय बैठका होत आहेत. या बैठका तात्काळ थांबायला हव्या. हा आचारसंहितेचा खुलेआम भंग असल्याचं सचिन सावंत म्हणाले होते. निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली होती.

सावंत यांच्या या तक्रारीची दखल घेत अखेर त्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाचे मुख्याधिकारी एस चोकलिंग्मग यांनी दिली होती. आता निवडणूक आयोगानेच सचिन सावंत यांना नोटीस बजावलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma : रोहित शर्माबाबत गौतम गंभीरनं घेतला सर्वात मोठा निर्णय, पहिल्या वनडेत फेल झाल्यानंतर उचललं महत्वाचं पाऊल

Today's Horoscope : स्वामींच्या कृपेने ५ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार, गुरूवार तुमच्यासाठी कसा असेल?

Beed Crime: मुलीला का मारले? जाब विचारताच ५० वर्षीय महिलेच्या डोक्यात घातली वीट

Maharashtra News Live Update: आषाढी वारीपूर्वी पंढरपुरात वरुणराजाचा जलाभिषेक; वारकऱ्यांची एकच धावपळ

Pune : पुण्यात टँकरवर आता ऑनलाइन नजर, राज्यभर योजना राबवली जाणार, पाहा नेमका प्लान काय?

SCROLL FOR NEXT