Sharad Pawar On PM Modi Saam Tv
लोकसभा २०२४

Sharad Pawar: शेतकरी, महागाई, बेरोजगारीवर बोलत नाही, मोदी फक्त विरोधकांवर टीका करतात: शरद पवार

Sharad Pawar On PM Modi: ''देशाचे प्रधानमंत्री आज परभणीला आले होते, देशाचा प्रमुख जेव्हा जातो त्यावेळी त्यांनी देशाचे प्रश्न मंडण्याची त्यांची जबादारी असते. मात्र ते शेतकरी, महागाई, बेरोजगरीवर बोलत नाही, ते फक्त विरोधकांवर टीका करतात: शरद पवार

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

Sharad Pawar On PM Modi:

''देशाचे प्रधानमंत्री आज परभणीला आले होते, देशाचा प्रमुख जेव्हा जातो त्यावेळी त्यांनी देशाचे प्रश्न मंडण्याची त्यांची जबादारी असते. मात्र ते शेतकरी, महागाई, बेरोजगारीवर बोलत नाही, ते फक्त विरोधकांवर टीका करतात'', असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. आज जालन्यात महाविकास आघाडीची सभा पार पडली. याच सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

मोदींवर टीका करत शरद पवार म्हणाले, ''आज शेकऱ्यांवर त्यांचा परिणाम झाला आहे. दिल्ली हरियाणाचा शेतकरी रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. एक वर्ष शेतकरी रस्त्यावर आले. हे सरकार त्यांना ढुंकूनही पाहत नाही.'' ते म्हणाले, ''जगामध्ये एक अंतरराष्ट्रीय संस्था ती अभ्यास कर्ते ती संस्था आज बेरोजगारी निर्माण करणारी भाजपा सरकार असल्याच म्हणत आहे.

ते म्हणाले, ''या सरकार ला सत्तेची मस्ती आहे. केजरीवालपासून जनतेचा विचार करणारे मंत्री नेते यांना तुरुंगात टाकल्या जात आहे. महाराष्ट्रात संघर्ष करणारे क्रांतिकारी नेते आहेत. महाराष्ट्र स्वाभिमानी आहे, हे या सरकारची दादागिरी सहन करणार नाही.''

शरद पवार पुढे म्हणाले की, ''इथेनॉल फायदायचं सांगतं होती, त्यामुळे सरकारला फायदा होणार होत. मात्र या सरकारच्या धोरणमुळे इथेनॉल टाकींमध्ये पडून आहे. शेतकरी संकटात आला तरी चालेल पण आम्ही आमची भूमिका सोडणार नाही. ही भूमिका मोदी सरकारची आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT