Malaika Arora yoga tips, Fitness Tips, Yoga ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Yoga tips : मलायका अरोरासारखी फिगर हवीये, तर हा आरोग्यमंत्र फॉलो करा

मलायका म्हणते की, दिवसातून फक्त ५ ते १० मिनिटे स्वत:ची काळजी घेण्यासाठी काढा यामुळे आपल्या आरोग्याला त्याचा फायदा होईल.

कोमल दामुद्रे

Yoga tips : आपल्या आवडत्या कलाकरासारखे आपण दिसावे असे प्रत्येकाला वाटत असते. त्याचे राहणीमान व खाण्यापिण्याच्या सवयी ते सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात.

हे देखील पहा -

फिट राहण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. आपल्याला कोणताही आजार होऊ नये असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी आपण दैंनदिन जीवनात अनेक बदल करतो. बदलेली जीवनशैली व रोजच्या धावपळीच्या दुनियेत आपले स्वत:कडे वेळोवेळी दुर्लक्ष होत असते. खाण्यापिण्याची वेळ चुकवणे किंवा सतत जंक फूड व तेलाचे पदार्थ (Food) खाल्ल्यामुळे आपले वजन झपाट्याने वाढू लागते. यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीने किती जरी योगासने (Yogasan) किंवा फिटनेसचा सल्ला आपल्यल्याला दिला तरी आपली फिगर काही बनत नाही.

योग ही भारतीय तत्त्वज्ञानाची मुळे असलेली दीर्घकालीन परंपरा आहे. मन आणि शरीर बळकट करण्याव्यतिरिक्त, हे श्वासोच्छवासाच्या विकासास मदत करते आणि व्यक्तीच्या संपूर्ण शरीराला निरोगी राहण्यास प्रोत्साहन देते. मलायका तिच्या चाहत्यांना सांगते की, काम सुरु करण्यासाठी आता यापेक्षी चांगला क्षण नाही.

१. हालचाल करा : योग, पायलेट्स आणि व्यायामशाळेत व्यायाम यासारख्या शारीरिक क्रियाकलापांचा या विभागात समावेश आहे. ते शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि तुम्हाला उत्साही ठेवण्यास मदत करतात.

२. श्वास घ्या : मलायकाने मन स्वच्छ करण्यासाठी आणि तिच्या फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यासाठी, ती पुढे श्वासोच्छवासाच्या व्यायामाचा सराव करणे निवडते. असे केल्याने एकाग्रता आणि स्मरणशक्तीही वाढते.

३. कनेक्ट रहा : मलायकाला असे आढळले आहे की, हा योग जरी दररोज फक्त पाच मिनिटांसाठी असला तरी, आपल्या दिनचर्येत त्याचा समावेश करणे सर्वोत्तम मार्ग आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: युद्धाचा फटका थेट बीडला, गॅस टंचाईविरोधात महिलांनी केलं चूल आंदोलन

Hair Care : उन्हाळ्यात डोके खाजवून हैराण झालात? 'हा' आहे कोंड्यावर रामबाण उपाय

UIDAI Internship: आधार बनवणाऱ्या कंपनीत काम करण्याची सुवर्णसंधी, UIDAI मध्ये इंटर्नशिप; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Mumbai Pune Expressway: गुड न्यूज! मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार; कधीपासून येणार सेवेत?

भाजप कार्यकर्त्याच्या घरावर बॉम्ब फोडला, आवाजाने परिसर हादरला; बचाव पथक मदतीला धावलं

SCROLL FOR NEXT