Upcoming Features  Saam Tv
लाईफस्टाईल

Upcoming Features : WhatsApp च नवं फीचर! आता इंस्टाग्रामसारखचं तुम्ही ठरवू शकता तुमचं युजर नेम, वाचा सविस्तर

WhatsApp New Features : WhatsApp वापरकर्त्यांचा अनुभव सतत अपडेत करतो. यासाठी कंपनी नवीन फीचर्स आणि अपडेट्स आणत आहे.

Shraddha Thik

WhatsApp Upcoming New Features :

WhatsApp वापरकर्त्यांचा अनुभव सतत अपडेत करतो. यासाठी कंपनी नवीन फीचर्स आणि अपडेट्स आणत आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने चॅनल फीचर आपल्या प्लॅटफॉर्मवर जोडले होते. याद्वारे वापरकर्ते त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींशी थेट कनेक्ट होऊ शकतात आणि त्यांच्या अ‍ॅक्टिव्हिटी बद्दल अपडेट (Update) राहू शकतात. आता कंपनी लवकरच एक नवीन फीचर देणार आहे ज्यानंतर यूजर्स अ‍ॅपमध्ये इन्स्टाग्रामसारखे त्यांचे यूजरनेम देखील निवडू शकतील.

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) वापरकर्त्यांना लवकरच अ‍ॅप्लिकेशनमध्ये युजरनेम तयार करण्याचा पर्याय मिळणार आहे. कंपनी सध्या या फीचरची चाचणी करत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरची माहिती कंपनीवर नजर ठेवणाऱ्या WABetaInfo ट्विटरवर दिली आहे. या फीचरबाबत समोर आलेल्या रिपोर्टनुसार, काही बीटा यूजर्सना हे फीचर iOS 23.20.1.71 च्या अपडेटमध्ये मिळाले आहे. यापूर्वी अँड्रॉइडबाबतही असेच अपडेट समोर आले होते.

तसेच व्हॉट्सअ‍ॅप लवकरच AI स्टिकर्सचे हे नवे फीचर (Feature) सुद्धा लॉन्च करणार आहे. त्यात तुम्ही स्वतःचे AI स्टिकर्स तयार करू शकता. तुमच्या पद्धतीने नव्या विचारांना चालना देऊन नवे स्टिकर तयार करण्यासाठी AI ला प्रश्न विचारू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT