WhatsApp  Saam Tv
लाईफस्टाईल

WhatsApp Not Support Android Version: एंड्रॉइड युजर्सला झटका! या स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप होणार बंद, तुमचा फोन आहे का यात?

कोमल दामुद्रे

WhatsApp Stop Working Support Android :

व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. सध्या जगभरात याचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. ज्यामुळे एकमेकांशी संवाद साधणे सोपे झाले आहे तसेच फोटो, व्हिडीओ आणि इतर गोष्टी सहज शेअर करतात.

कंपनीने iOS आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन फीचर्स आणि अपडेट्स घेऊन येत असते. अशातच कंपनीने मोठी घोषणा केली आहे. लवरकच अँड्रॉइड OS 5.0 वरील स्मार्टफोनला २४ ऑक्टोबरपासून सपोर्ट देणे बंद करणार आहे. जर तुमचाही फोन जुना असेल तर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वापरता येणार नाही.

1. WhatsApp या फोनला सपोर्ट करणार नाही

मिळालेल्या माहितीनुसार Android OS च्या व्हर्जन 4.1 मध्ये WhatsApp सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. यामध्ये Samsung Galaxy Note 2 सोबत एकूण 16 फोनचा समावेश आहे. जर तुम्ही तुमचा जुना फोन अपडेट केला नसेल तर तुम्हाला WhatsApp वापरता येणार नाही.

कंपनीने सांगितले की, WhatsApp हा निर्णय सुरक्षिततेसाठी लक्षात घेऊन अपडेट केले आहे. तसेच जुन्या अँड्रॉइड आणि iOS उपकरणांसाठी याचे सपोर्ट बंद करण्यात आले आहे. अशातच व्हॉट्सअॅपने Android OS आवृत्ती 4.1 आणि जुन्या फोनसाठी (Phone) व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद केला आहे.

2. या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप होणार बंद

  • Samsung Galaxy Note 2

  • HTC One

  • Samsung Galaxy S2

  • HTC

  • Desire HD Samsung Galaxy Nexus

  • HTC Sensation

  • Samsung Galaxy Tab 10.1

  • LG Optimus 2X

  • Nexus 7 (Android 4.2 वर अपग्रेड करण्यायोग्य)

  • LG Optimus G Pro

  • HTC One

  • Sony Xperia Z Motorola Zoom Sony Xperia Z

  • Motorola Zoom

  • Sony Xperia

  • Sony Xperia

  • Sony Ericsson Xperia Arc

तुमच्याकडे यापैकी कोणताही फोन असेल तर आणि WhatsApp सुरू ठेवायचे असल्यास, Android OS आवृत्ती 5.0 किंवा iOS 12 आणि नवीन आणि KaiOS 2.5.0 वर चालणार्‍या iPhone वर अपग्रेड करणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT