Whatsapp Feature Saam Tv
लाईफस्टाईल

Saam Tv Whats App Channel: 'साम टीव्ही'च्या बातम्या आता WhatsAppवर मिळणार, कसं ते जाणून घ्या

Saam Tv Whats App Channel: 'साम टीव्ही' व्हॉट्सअ‍ॅप चॅनलद्वारे देशासहित जगभरातील घडामोडी एका क्लिवर उपलब्ध होणार आहे.

Vishal Gangurde

Saam Tv Whats App Channel:

लोकप्रिय चॅटिंग अॅप व्हाट्सअॅपचे जगभरात कोट्यवधी युजर्स आहेत. याच व्हाट्सॅपने युजर्ससाठी एक जबरदस्त फिचर आणलं आहे. व्हाट्सॅपने लाँच केलेल्या चॅनेल फीचर्सद्वारे आता जगभरातील माहिती सहज उपलब्ध होणार आहे. या चॅनेल फीचर्सचा पीएम मोदी आणि सेलिब्रिटी आणि नेत्यांनीही वापर सुरू केला आहे. आता त्यात आपल्या 'साम टीव्ही' वृत्तसंस्थेचीही भर पडली आहे. यामुळे आता 'साम टीव्ही' व्हॉट्सअ‍ॅप चॅनलद्वारे देशासहित जगभरातील घडामोडी एका क्लिवर उपलब्ध होणार आहे. (Latest Marathi News)

व्हाट्सअॅपने टेलीग्रामप्रमाणे नवीन चॅनेल फिचर निर्माण केलं आहे. या चॅनल फिचरद्वारे सहज तुम्ही सेलिब्रिटी आणि नेत्यांशी कनेक्ट होऊ शकतात. तसेच युजर्सना क्रिएटर्सच्या मेसेजवर रिअ‍ॅक्ट करण्याची सुविधाही मिळाली आहे. या चॅनल फिचरद्वारे जगभरातील घडामोडी सहज उपलब्ध होणार आहे.

'साम टीव्ही' ला फॉलो करा

देशासहित जगातील घडामोडी आधी वाचण्यासाठी 'साम' व्हाट्सअॅप चॅनलला फॉलो करू शकता. 'साम' व्हाट्सअॅप चॅनलद्वारे राजकीय, मनोरंजन, क्रीडा, देश-विदेश, लाईफस्टाईल इ. बातम्या सहज वाचू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'साम'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल कसं शोधाल?

व्हाट्सअॅपचं नवीन चॅनल फिचरचा वापर करण्यासाठी सर्वात आधी व्हाट्सअॅप अपटेड करावं लागेल. व्हाट्सअॅप अपडेट केल्यानंतर स्टेटसच्या खाली 'फाईंड चॅनल' असा पर्याय दिसेल. त्या पर्यायावर 'साम' असं सर्च करा. त्यानंतर तुम्ही (+) या चिन्हावर क्लिक करून चॅनल जॉईन करा.

चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला सहज देशभरातील राजकीय, मनोरंजन, क्रीडा, देश-विदेश, लाईफस्टाईल, व्हायरल न्यूज, बिझनेस इ. क्षेत्रातील बातम्या वाचायला मिळतील.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT