Ladki Bahin Yojana Saam Tv
लाईफस्टाईल

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक? वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana Documents: राज्यचे अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचे अंतरिम अर्थसंकल्प मांडलं. यामध्ये महिल्यांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. यात महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाही सांगितली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Which Documents

कोणती कायदपत्रे

मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना १ हजार ५०० रुपये मिळणार आहे. त्यासाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे पाहूयात.

Documents

आधार कार्ड

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करताना तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

Caste Certificate

जात प्रमाणपत्र

आधार कार्डनंतर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र हे कागदपत्र असणे आवश्यक आहे.

Original Domicile Certificate

मूळ निवासी प्रमाणपत्र

जर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेयचा असल्यास तुमच्याकडे मूळ निवासी दाखल असावा.

Ration Card

रेशन कार्ड

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज करताना महिलेकडे तिचे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.

Income Proof

उत्पन्नाचा दाखला

माझी लाडकी बहिण योजनेसाठी महत्त्वाचे म्हणजे महिलेकडे उत्पन्नाचा दाखल असावा.

Bank Passbook

बँकेचे पासबूक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी महिलेचे बँकेत अकाऊंटवर असून त्या बँकेचे पासबूक असणे आवश्यक आहे.

Mobile Number

मोबाईल क्रमांक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज ऑनलाइन करताना महिलकडे तिचा मोबाईल क्रमांक असावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT