Fashion Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Fashion Tips : परफेक्ट जीन्स खरेदी करायची आहे ? तर, 'या' 4 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

Buying Jeans : चला तर मग जाणून घेऊयात जीन्स खरेदी करताना तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.

कोमल दामुद्रे

How To Buy Perfect Jeans : जीन्स खरेदी करताना आपण अनेकदा पेचात सापडतो. नेमकी ती कशी घ्यायची ? तिचा कपडा, साइज किंवा व ट्रेन्ड या सगळ्या गोष्टी आपल्याला खरेदी करताना कळत नाही.

चला तर मग जाणून घेऊयात जीन्स खरेदी करताना तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. मिसफिट जीन्समुळे (Jeans) तुमचा लूक खराब दिसतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या बॉडी शेपनुसार जीन्स खरेदी (Shopping) करणे गरजेचे आहे.

डेनिम आउटफिट कधीही आऊट ऑफ ट्रेण्ड (Trend) नसतात. तुम्हाला प्रत्येक वार्डरोबमध्ये जीन्स भेटेल. परंतु जीन्स मिसफिट असेल तर तुमचा लूक खराब दिसु शकतो. परफेक्ट जीन्स खरेदी करण्यासाठी या टीप्स फॉलो करा.

जीन्स खरेदी करताना तुम्हाला तुमच्या हिप, बस्ट आणि वेस्टची मापे माहीत असणे गरजेचे आहे. कधीही जीन्स खरेदी करताना मेजरमेंटचा अंदाज लावू नका. तुम्हाला योग्य माप माहित असणे गरजेचे आहे.

जिन्सच्या फॅब्रिककडे दुर्लक्ष करू नका. खराब फॅब्रिक असलेल्या जीन्समुळे तुम्हाला अलर्जी सुद्धा होऊ शकते. ज्यांना घातल्यानंतर मूव्हमेंट करणे कठीण होऊन जाते. त्यामुळे चांगले फॅब्रिक निवडा.

जिन्स खरेदी करताना तुम्हाला तुमच्या पायांच्या आकारावर लक्ष देणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही योग्य शेपची जीन्स खरेदी करू शकता. अशातच जीन्स वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. स्ट्रेट जीन्स, स्लिम, regular, आणि स्किनी जिन्स अशा भरपूर सामिल आहेत.

कधीपण स्वतःच्या बॉडी शेप नुसार जिन्स खरेदी करायला हवी. जसे क्रवी हिपसाठी लो वेस्ट जिन्स घेऊ शकता. अथवा एथलेटीक बॉडीसाठी लो राईज जिन्स घेऊ शकता. मिड वेस्ट जिन्स प्रत्येक बॉडीशेपला चांगली दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल यांनी दत्ताजी मेघे यांच्या पार्थिवाचे दर्शन करून वाहिली श्रद्धांजली

विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल; नेमके प्रकरण काय?

Jaggery Sweet Recipes : गोड खाण्याची खूप इच्छा होतंय? वाटीभर गुळाची बनवा 'ही' रेसिपी, जिभेवर चव रेंगाळत राहील

Trendy Cotton Blouse: लग्नसराई किंवा रोजच्या वापरासाठी साडीवर ट्राय करा हे 7 ट्रेंडी सिंपल कॉटन ब्लाऊज डिझाईन्स

Maharashtra Politics: 'पक्षाकडून आमचा विचार होत नाही'; ठाकरे गटानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही नाराजीचा सूर

SCROLL FOR NEXT