VI New Offer  Saam Tv
लाईफस्टाईल

VI New Offer : VI ची धमाकेदार ऑफर! फ्रीमध्ये बुक करता येणार ५ हजारांचे फ्लाइट तिकीट, कसे?

Free Flight Ticket Booking : तुम्ही Vodafone Idea रिचार्जवर 5000 रुपयांपर्यंतच्या फ्लाइट बुक करु शकता.

कोमल दामुद्रे

Vodafone Idea Rolls Out Recharge and Fly :

व्होडाफोन आयडिया नेहमीच आपल्या ग्राहकांना रिचार्जची चांगली ऑफर्स देत असते. अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि इतर अनेक रिचार्जच्या ऑफर आपल्या मिळत असतात.

अशातच व्होडाफोन-आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत, तुम्ही Vodafone Idea रिचार्जवर 5000 रुपयांपर्यंतच्या फ्लाइट बुक करु शकता. ही ऑफर ग्राहकांना सणासुदीच्या काळात मिळणार आहे. तसेच मर्यादित काळासाठी असून याचा लाभ कसा घ्यायचा ते जाणून घेऊया

1. ऑफर किती काळ असेल?

Vodafone Idea ची फ्री फ्लाइट तिकीट (Ticket) ऑफर २६ सप्टेंबरपासून सुरु झाली असून ३० सप्टेंबर पर्यंत असणार आहे. ही ऑफर फक्त ४ दिवसांपर्यंत असणार आहे. यासाठी ग्राहकांना लवरच रिचार्ज करायला हवा.

2. रिचार्ज कसे कराल?

तुम्ही VI च्या अॅपवरुन रिचार्ज (Recharge) करु शकता. या ऑफरमध्ये युजर्सना दर तासाला फ्री फ्लाइट तिकीट जिंकण्याची ऑफर दिली जात आहे. यामध्ये Vodafone-Idea ने EaseMyTrip सोबत टाय अप केले आहे. ज्या अंतर्गत 'रिचार्ज अँड फ्लाय' सेलिब्रेटरी ऑफर सादर करण्यात आली आहे.

3. कसा मिळेल फायदा

या ऑफर अंतर्गत, जर तुम्ही 10,000 रुपयांची फ्लाइट बुक केली तर तुम्हाला 5000 रुपयांची सूट मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या प्रवासात बचत करू शकता. यासोबतच तुम्हाला रिचार्जवर 50GB पर्यंतचा डेटा बोनस देखील मिळेल आणि तुम्हाला 400 रुपयांची विशेष सूट देखील मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

Summer Tips : उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज खा हे पदार्थ

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचा निर्णय! सरकारने उचलले मोठे पाऊल

Viral Video : भयंकर संताप! ग्राहकांच्या जीवाशी खेळ, मासे विक्रेत्यानं फवारले झुरळ मारण्याचं औषधं, व्हिडिओ पाहून संताप अनावर होईल

SCROLL FOR NEXT