Vivo Diwali Sale 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Vivo ची दिवाळी ऑफर! 101 रुपये EMI मध्ये घरी घेऊन जा स्मार्टफोन; 10 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅकही मिळणार

Vivo ची दिवाळी ऑफर! 101 रुपये EMI मध्ये घरी घेऊन जा स्मार्टफोन; 10 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅकही मिळणार

Satish Kengar

Vivo Diwali Sale 2023:

सणासुदीच्या हंगामात सर्वत्र मोठ्या बंपर ऑफर्स सुरु आहेत. एकीकडे ई-कॉमर्स वेबसाइट्सनी फेस्टिव्ह सेलचे आयोजित केले आहेत. यातच स्मार्टफोन उत्पादक कंपन्याही यात मागे नाहीत.

Vivo नेही आपला दिवाळी सेलचे आयोजन केला आहे. ज्या अंतर्गत अनेक स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात Vivo X90 सीरीज, Vivo V29 सीरीज आणि Vivo Y सीरीज यांचा समावेश आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ही ऑफर 1 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. या फोनवरील ऑफर 15 नोव्हेंबरपर्यंत लाइव्ह असतील. हे सर्व स्मार्टफोन सर्वोत्कृष्ट कॅमेरा तंत्रज्ञान, स्लीक डिझाइन आणि स्मूथ परफॉर्मन्सने सुसज्ज आहेत. हे फोन तुमच्या बजेटमध्ये बंपर डिस्काउंटसह उपलब्ध करून दिले जात आहेत. हे फोन सर्व कंपनीच्या पार्टनर रिटेल स्टोअर्स आणि मेनलाइन स्टोअर्समधून सवलतीसह उपलब्ध आहेत. (Latest Marathi News)

Vivo X90 सीरीज आणि Vivo V29 सीरीजवर सूट:

  • तुम्ही Vivo X90 सीरीज खरेदी केल्यास, तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल. यासोबतच Vivo V29 सीरिजवर 4,000 रुपयांचा कॅशबॅक दिला जात आहे. ही ऑफर ICICI, SBI, HSBC, येस बँक, बँक ऑफ बडोदा, IDFC फर्स्ट बँक आणि वनकार्डवर उपलब्ध आहे.

  • कंपनीची नवीन X आणि V मोबाईल सीरीज 101 रुपये EMI भरून खरेदी केले जाऊ शकते.

  • याशिवाय जुन्या Vivo स्मार्टफोन एक्सचेंज केल्यावर 8,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही दिला जाईल.

  • V-Shiel प्लॅनवर 40 टक्के पर्यंत सूट दिली जाईल.

Vivo Y वर मिळत आहे मोठी सूट

  • Vivo Y200 5G वर 2,500 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Vivo Y56 आणि Y27 वर 1,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. ही ऑफर ICICI, SBI, Kotak Mahindra, OneCard आणि AU Small Finance क्रेडिट कार्ड्सवर उपलब्ध आहे.

  • हा फोन 101 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत EMI वर खरेदी करता येतील.

  • Y200 5G आणि Y56 सह V-Shiel प्लॅन खरेदी करण्यावर 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय, ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करावं? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

26th July Rain : पालघरसह पुण्याला रेड अलर्ट, पाऊस धुमाकूळ घालणार, दोन जिल्ह्यात शाळांना सुट्टी

Google मधील नोकरी सोडली, सलग तीनदा UPSC परीक्षेत अपयश; चौथ्या प्रयत्नात थेट पहिली रँक, IAS अनुदीप दुरीशेट्टी यांची Success Story

Saturday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार, यश खेचून आणाल; ५ राशींच्या लोकांचे स्वप्न सत्यात उतरेल

SCROLL FOR NEXT