Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : घरात भगवान बुद्धांची प्रतिमा ठेवताना या गोष्टींची काळजी घ्या, नांदेल सुख-समृद्धी

Vastu Tips For Buddha Statue : वास्तुशास्त्रानुसार घरातील दिशा ही प्रत्येक दिशा ही वास्तूसाठी महत्त्वाची ठरली जाते. त्यानुसार घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा समावेश होतो.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Home :

वास्तूशास्त्रानुसार घरातील दिशा ही अधिक महत्त्वाची असते. ज्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर अधिक परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार घरातील दिशा ही प्रत्येक दिशा ही वास्तूसाठी महत्त्वाची ठरली जाते. त्यानुसार घरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा समावेश होतो.

अनेकदा लोक घराच्या सजावटीसाठी भगवान बुद्धाची मूर्ती घरात (Home) ठेवतात. वास्तूनुसार ही मूर्ती घराचे सौंदर्य तर वाढवतेच तसेच सुख, समृद्धीही आणते. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते. जीवनातील अनेक अडथळे दूर होतात. परंतु, बुद्धाची मूर्ती घरामध्ये चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या ठिकाणी लावल्याने जीवनात अडचणी येऊ शकतात. जाणून घेऊया बुद्धांची मूर्ती ठेवण्याचे वास्तू नियम (Vastu Tips). ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. घरात बुद्धांची मूर्ती कशी ठेवायला हवी?

  • बुद्धांची मूर्ती आशीर्वाद मुद्रेत मुख्य गेटवर स्थापित करणे शुभ मानले जाते.

  • भगवान बुद्धांची मूर्ती चुकनही जमिनीवर ठेवू नका. जमिनीपासून साधरणत: ३ ते ४ फूट वर ठेवायला हवी. यामुळे शत्रूंपासून मुक्ती मिळते आणि जीवनात आनंद मिळतो.

  • भगवान बुद्धांची मूर्ती घराच्या पश्चिम दिशेला उजवीकडे झुकलेली ठेवणे खूप फायदेशीर (Benefits) मानले जाते. असे म्हटले जाते की, यामुळे घरात सुख- समृद्धी कायम टिकून राहाते.

  • वास्तूनुसार घराच्या मंदिरात बुद्धांची मूर्ती पूर्वाभिमुख ठेवावी. यामुळे शरीरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनाला शांती मिळते.

  • मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत भगवान बुद्धांची मूर्ती पूर्वेकडे तोंड करुन ठेवता येते. असे मानले जाते की, यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. आणि अभ्यासात अधिक यश मिळते.

  • वास्तूनुसार हात जोडलेली बुद्धांची मूर्ती डायनिंग हॉल किंवा लिव्हिंग रुममध्ये ठेवावी. असे मानले जाते की, प्रार्थना करताना बुद्धांची मूर्ती स्थापित केल्याने वास्तूदोष निर्माण होतो.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT