Vastu Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार मंदिरासाठी शुभ आहेत हे रंग, जाणून घ्या

Vastu Tips For Home : वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टीचा सामना देखील करावा लागतो. वास्तूशास्त्रानुसार घरातील सगळ्यात पवित्र जागा ही मंदिर मानली जाते.

कोमल दामुद्रे

Vastu Tips For Puja Room :

वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. यामुळे सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टीचा सामना देखील करावा लागतो. वास्तूशास्त्रानुसार घरातील सगळ्यात पवित्र जागा ही मंदिर मानली जाते.

वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना आपण अनेक गोष्टींचा विचार करतो. घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वास्तूशास्त्राच्या (Vastu Tips) नियमानुसार (Rules) पूजेच्या खोलीतील रंगाच्या निवडीबद्दल जाणून घेऊया. सकाळी देवपूजा ही अनेक घरात केली जाते. यामुळे नकारात्मक ऊर्जा प्रसारित करते किंवा पर्यावरणासाठी चांगले नसलेले रंग असतील तर देवाची पूजा करावीशी वाटत नाही.

देवघराचे रंग हे अतिशय सौम्य आणि मनाला शांती देणारे असावेत. या भागात सकारात्मकता असली पाहिजे. म्हणून मंदिराच्या (Temple) भिंती हलक्या पिवळ्या किंवा भगव्या रंगाच्या असाव्यात.

वास्तूशास्त्रानुसार ईशान कोन (पूर्व आणि उत्तरेकडील दिशा )मध्ये मंदिर बांधणे सर्वोत्तम मानले जाते. या दिशेला मंदिर बांधताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, मंदिराच्या खाली दगडाचा स्लॅब लावू नका, अन्यथा कर्जाच्या कचाट्यात सतत सापडाल.

दगडाऐवजी लाकडी स्लॅब किंवा स्वतंत्र लाकडी मंदिर बांधू शकता. लाकडी मंदिर पूर्णपणे भिंतीला लागून नसावे. मंदिर भिंतीपासून थोड्या अंतरावर बांधावे. जर तुम्ही ईशान्य दिशेला लाकडी मंदिर बांधत असाल तर मंदिराच्या खाली गोलाकार रचना करा.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji Recipe : मुंबई स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची? सीक्रेट रेसिपी आताच लिहून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड घाटात वाहतूक कोंडी

शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? मी तुम्हाला इतिहासात नेते म्हणत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

लाडक्या बायकोसाठी चांदीच्या जोडव्याचे 5 सुंदर डिझाईन्स

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT