Vastu Tips  Saam TV
लाईफस्टाईल

Vastu Tips : फक्त त्वचेसाठीच नाही तर आयुष्यातील गरीबी दूर करेल कोरफड, जाणून घ्या कसे?

Vastu Tips For Home : जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांवर कोरफडीचे काही सोपे उपाय कसे फायदेशीर ठरतील हे जाणून घेऊया.

कोमल दामुद्रे

Aloevera Upay :

आयुर्वेदात कोरफड हे अधिक बहुगुणी मानले जाते. परंतु, जितका याचा वापर आरोग्यासाठी होतो तितकाच वास्तूसाठी देखील. वास्तूनुसार कोरफडीमुळे व्यक्तीच्या प्रगतीतील अडथळे दूर होतील.

जीवनात येणाऱ्या अनेक नकारात्मक समस्यांसाठी कोरफड फायदेशीर ठरते. कोरफडची वनस्पती वास्तुच्या दृष्टीकोनातून विशेष मानली जाते. जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांवर कोरफडीचे काही सोपे उपाय कसे फायदेशीर ठरतील हे जाणून घेऊया.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी

नोकरीच्या ठिकाणी अनेक अडचणी येत असतील आणि खूप मेहनत करुन प्रगती होत नसेल तर घरच्या घरी कोरफडीची लागवड करा. हे घरात लावल्याने कुटुंबात (Family) सुख-समृद्धी येते. तसेच सकारात्मक ऊर्जा वाढते. त्यासाठी घरातील पश्चिम दिशेला कोरफडीची लागवड करा किंवा कोरफडीचे झाड लावा. असे केल्याने जीवनातील प्रगतीचे मार्ग खुले होतील.

2. प्रेमात अनेक समस्या येताय

जर तुमच्या प्रेमसंबंधात किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर कोरफड फायदेशीर ठरेल. सतत भांडण होत असेल तर घराच्या (Home) पूर्व दिशेला कोरफड लागवड करा. असे केल्याने माणसाच्या आयुष्यात प्रेम वाढते आणि तसेच एकमेकांबद्दल आदरही वाढतो.

3. आर्थिक समस्या होतील दूर

आर्थिक (Money) परिस्थिती खूप दिवसांपासून खराब असेल. घरात पैशाची समस्या कायम असेल तर तुम्ही घराच्या बागेत किंवा बाल्कनीमध्ये कोरफडीचे रोप लावा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO : खासगी नोकरदारांसाठी गुड न्यूज! जास्त पेन्शनचा मार्ग मोकळा? हायकोर्टाने काय सांगितलं?

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

SCROLL FOR NEXT