World Heart Day 2021: जागतिक हृदय दिनानिमीत्त वोकहार्ड हॉस्पिटलची अनोखी मोहीम
World Heart Day 2021: जागतिक हृदय दिनानिमीत्त वोकहार्ड हॉस्पिटलची अनोखी मोहीम चेतन इंगळे
लाईफस्टाईल

World Heart Day 2021: जागतिक हृदय दिनानिमीत्त वोकहार्ड हॉस्पिटलची अनोखी मोहीम

चेतन इंगळे

आज जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने मीरा रोड मधील वोकहार्ड हॉस्पिटलने एक अनोखी मोहीम राबवली आहे. लोककांना हृदयाचे महत्त्व सांगत त्यांना रागावर नियंत्रण कसे करायचे याचे महत्त्व सांगण्यात आले. लोकांना स्मायली बॉल देऊन हृदय व रागावर नियंत्रण करण्याचे धडे देण्यात आले आहेत. या मोहीमेत पोलीस व डॉक्टर सहभागी झाले होते. (unique campaigns of Wockhardt Hospital on the occasion of World Heart Day)

हे देखील पहा -

जागतिक हृदय दिन जगभरात साजरा केला जात आहे. हृदयाशी संबंधित आजारांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याशिवाय, लोक हृदय निरोगी कसे ठेवू शकतात या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. दरवर्षी, जागतिक हृदय दिन जगभरात 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

हृदयरोग हा एक अतिशय जीवघेणा आजार आहे, ज्यामुळे जगभरात हजारो आणि लाखो लोक मरण पावतात. तज्ञांचे म्हणणे आहे की जास्त वजन, मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब या समस्या लोकांमध्ये अधिक दिसून येतात. आजच्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे लोकांना कमी वयातच हृदयाशी संबंधित आजार होऊ लागले आहे. याचे महत्त्व लक्षात घेता वोकहार्ड हॉस्पिटलने ही जनजागृती मोहीम राबवली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Patanjali Products: बाबा रामदेव यांना मोठा झटका, पतंजलीच्या १४ प्रकारच्या औषधांवर बंदी; उत्तराखंड सरकारचा निर्णय

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

SCROLL FOR NEXT