Jio Yearly Recharge Plan Saam Tv
लाईफस्टाईल

Jio Yearly Recharge Plan : टेन्शन नॉट ! 'या' रिचार्जने सगळ्यांना टाकले मागे, दिवसाला 2.5 GB इंटरनेटसह Unlimited Calling तेही वर्षभर, जाणून घ्या

Jio Recharge : प्रीपेड वापरकर्त्यांच्या सोयीसाठी ज्यांना दरमहा रिचार्ज करणे कठीण जाते त्यासाठी कंपनीने एक मस्त योजना देखीली दिली आहे.

कोमल दामुद्रे

Jio Recharge Plan : Jio अनेक रिचार्ज योजना ऑफर करते, परंतु प्रीपेड वापरकर्त्यांच्या सोयीसाठी ज्यांना दरमहा रिचार्ज करणे कठीण जाते त्यासाठी कंपनीने एक मस्त योजना देखीली दिली आहे. ज्यामध्ये अधिक वैधता आणि फायदे उपलब्ध आहेत.

तुम्हालाही या रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.

1. रिचार्ज प्लान

आम्ही ज्या Jio प्लानबद्दल बोलत आहोत त्याची किंमत (Price) ₹ 2999 आहे, या प्लानमध्ये तुम्हाला दीर्घ वैधता ऑफर (Offer) केली जाते, ज्यामुळे तुम्हाला दरमहा रिचार्ज करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, या प्लानमध्ये संपूर्ण 912 GB डेटा देण्यात आला आहे.

इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये ग्राहकांना हाय स्पीड इंटरनेट मिळते, जे व्हिडिओ (Video) डाउनलोडिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगमध्ये खूप उपयुक्त आहे. दैनंदिन आधारावर पाहिल्यास, या प्लॅनमध्ये 2.5 GB डेटा देण्यात आला आहे, जो ग्राहक त्यांच्या इंटरनेट गरजेसाठी वापरू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात.

जर तुम्हाला वाटत असेल की या प्लीनचे फायदे इथेच संपतात, तर तसे नाही कारण या प्लानमध्ये तुम्हाला 365 दिवसांची वैधता ऑफर केली जाते. या वैधतेमध्ये भर घालण्यासाठी, कंपनी या प्लॅनसह 23 दिवसांची अतिरिक्त वैधता देखील देत आहे, त्यानंतर या प्लॅनची ​​एकूण वैधता 388 दिवसांची होईल. जर आपण त्याच डेटाबद्दल बोललो तर कंपनी मोफत 87 जीबी डेटा ऑफर करत आहे. या सर्व फायद्यांमुळे, ही योजना कोणत्याही ग्राहकासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

सरकारी महिला कर्मचाऱ्यासोबत रिक्षा चालकाचे गैरकृत्य; नको तिथे स्पर्श अन् शिवीगाळ, पोलिसांनाही धमकावलं

Akola : पाण्यात पडलेल्या बकरीला वाचविले पण जीव गमावला; नदीतील डबक्यात बुडून एकाचा मृत्यू

Vasai - Virar MSRTC : कर्मचाऱ्यांना पगार नाही, वसई-विरार मनपाची बससेवा ठप्प; ऐन गणेशोत्सवात नागरिकांना मनस्ताप

Ladki Bahin Yojana: लाडकींमुळे आमदारांचा निधी रखडला? ९ महिन्यांपासून १ रुपयाही मिळाला नाही; मंत्रालयात हेलपाटे

SCROLL FOR NEXT