Surya Gochar 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Surya Gochar 2023 : लवकरच सूर्याचा वृश्चिक राशीत प्रवेश! या राशींना लागणार लॉटरी, तब्येत सांभाळा

Surya In Kundali : सध्या वृश्चिक राशीत मंगळ विराजमान असून सूर्याचा प्रवेश होत असल्याने याचे मैत्री राशीत रुपातंर होईल.

कोमल दामुद्रे

Surya Gochar In Vrushik 2023 :

प्रत्येक महिन्यात ग्रह त्याच्या विशिष्ट राशीनुसार संक्रमण करत असते. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे परिवर्तन १२ राशींवर परिणाम करते. दिवाळीनंतर अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे.

१७ नोव्हेंबरला सूर्याचा वृश्चिक राशीत प्रवेश होणार आहे. त्यामुळे १२ राशींच्या करिअर, तब्येत, आत्मविश्वास आणि आर्थिक गोष्टींवर याचा चांगला आणि वाईट परिणाम पाहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याचा संबंध हा आदर आणि प्रतिष्ठेशी मानला जातो. याच्या संक्रमणामुळे सर्व राशींवर प्रभाव पडेल. जाणून घेऊया कोणत्या तीन राशींना फायदा होईल ते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. कर्क

कर्क राशींच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण शुभ ठरणार आहे. या लोकांना नवीन नोकरीच्या संधी मिळतील. कामात (Work) यश मिळेल. वैवाहिन जीवनातील अडथळे दूर होतील. अडकलेला पैसा (Money) मिळेल.

2. कन्या

करिअरच्या दृष्टीने या लोकांसाठी हा काळ चांगला आहे. लवकरच आनंदाची बातमी मिळेल. नोकरी (Job) आणि व्यवसायात चांगली संधी मिळू शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तब्येतची काळजी घ्या.

3. मीन

सूर्याचे भ्रमण मीन राशीसाठी फायदेशीर असेल. यांना आर्थिक लाभ मिळतील. उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नासाठी नवीन स्त्रोत निर्माण होतील. जुन्या आजारांपासून आराम मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे संक्रमण शुभ ठरेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT