कोमल दामुद्रे
आर्थिक गोष्टी करताना सावधगिरी बाळगा, धनहानी होण्याची शक्यता आहे.
सुट्टीनंतर पुन्हा कामाला लागाला. भूतकाळातील वाईट अनुभव विसण्याचा प्रयत्न कराल. कामात अधिक लक्ष द्या.
आरोग्य चांगले राहिल परंतु वैयक्तिक आयुष्यात समस्या निर्माण होतील. कामच्या ठिकाणी संयम राखाल
व्यावसायिकदृष्ट्या भरपूर पैसा मिळेल. कामात यश मिळेल, कामाच्या व्यापामुळे तब्येतीवर परिणाम होईल.
आरोग्य चांगले राहिल. पैसे जपून खर्च कराल. कुटुंबासोबत बाहेर फिरण्याचा प्लान कराल.
या आठवड्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. बरे होण्यासाठी वेळ लागेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
या आठवड्यात नवीन काम हाती घ्याल. कामात अधिक सक्रिय राहाल. आरोग्य चांगले राहिल.
या आठवड्यात अधिक पैसे मिळतील. पैसे गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आरोग्याची काळजी घ्या.
येत्या आठवड्यात अधिक मेहनत करावी लागेल. कामात स्वत:ला सिद्ध करावे लागेल. कुटुंबाला वेळ द्याल.
वैयक्तिक जीवनात समस्या निर्माण होतील. कुटुंबामध्ये काही कारणांमुळे वाद होण्याची शक्यता.
जोडप्यांना मानसिक त्रास सहन करावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या. व्यावसायिक जीवन थोडे चांगले होईल. आर्थिक लाभ मिळतील.
या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या. अधिक प्रमाणात औषधांचे सेवन करु नका. कामाच्या ठिकाणी आव्हांनाचा सामना करावा लागेल.