कोमल दामुद्रे
आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्या कोणालाही कधीच शेअर करु नका. त्या गोष्टी कोणत्या जाणून घेऊया
तुमची कमजोरी कोणालाही सांगू नका.
तुमच्या पैशांसंबंधितची माहिती कोणालाही शेअर करु नका.
तुमची सर्वात मोठी ताकद जवळच्या व्यक्तीलाही सांगू नका.
आपण पुढे काय करणार आहोत, अर्थात आपले ध्येय काय आहे हे कोणालाही सांगू नका.
आपल्या जवळच्या व्यक्तीला, ऑफिस किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला कौटुंबिक समस्येविषयी सांगू नका.
तुमच्या वैयक्तिक अर्थात प्रेम प्रकरणांबद्दलही सहसा कोणत्याही व्यक्तीला सांगू नये.
वैयक्तिक पातळीवर तुमचे कोणत्याही व्यक्तीशी पटत नसेल तर त्याबद्दलही इतर कुठेही शेअर करु नका.