Surya Grahan 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Surya Grahan 2024 : वर्षातले पहिले सूर्यग्रहण कधी? या ३ राशींना सावध राहाण्याचा इशारा, जीवनात होतील मोठे बदल

Surya Grahan 2024 Date : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाणाचे वेगवेगळे पैलू आपल्याला पाहायला मिळतात. ज्याचा प्रत्येक राशीवर परिणाम होतो. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल २०२४ रोजी दिसणार आहे.

कोमल दामुद्रे

Surya Grahan Rashibhavishya In Marathi 2024:

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाणाचे वेगवेगळे पैलू आपल्याला पाहायला मिळतात. ज्याचा प्रत्येक राशीवर परिणाम होतो. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल २०२४ रोजी दिसणार आहे.

सूर्यग्रहण अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडामध्ये दिसणार आहे. परंतु, या सूर्यग्रहणांचा अनेक राशींवर परिणाम देखील होणार आहे. हे सूर्यग्रहण रात्री ९.१२ मिनिटांनी सुरु होईल तर दुपारी २.२२ मिनिटांनी संपेल. सूर्यग्रहणाचा कोणत्या राशींवर कसा परिणाम होणार आहे जाणून घेऊया.

1. वृषभ

वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाचा (Surya Grahan) या राशीवर परिणाम होणार आहे. करिअर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशावेळी अधिक सावध राहाणे गरजेचे आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. प्रेम (Love) जीवनात अडचणी येऊ शकतात. संयम बाळगावा लागेल.

2. तुळ

या काळात तुम्हाला वाईट बातमी मिळू शकते. संयम राखणे जास्ती गरजेचे आहे. तुमच्या जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणावरही विश्वास ठेवणे टाळा.

3. वृश्चिक

सूर्यग्रहणाचा तुमच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. नोकरीबद्दल अधिक चिंतेत राहू शकतात. नवीन नोकरी (Job) सहज मिळणार नाही. कोणत्याही गोष्टीत धीर धरणे अधिक गरजेचे आहे. आयुष्यात पुढे जाल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panchang Today: प्रजासत्ताक दिनी पंचांगाचा प्रभाव; २६ जानेवारीला कोणत्या राशींना मिळणार लाभ?

Maharashtra Live News Update: दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते होणार ध्वजारोहण, कर्तव्यपथावर दीड तास परेड चालणार

Sweets Recipe : अचानक घरी पाहुणे आले? ब्रेडपासून बनवा 'ही' शाही स्वीट डिश, चव अशी की सगळेच म्हणतील WOW

Vidur Niti: समाजात तुमची इमेज खराब करतात 'या' 4 सवयी; वेळीच तुमच्या सवयी सुधारा

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडताच राधा पाटीलचं मोठं विधान, 'लावणी'वरून हिणवणाऱ्यांना रडत रडत दिलं उत्तर|VIDEO

SCROLL FOR NEXT