Share Market Latest News Updates Saam Tv
लाईफस्टाईल

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ७०० अंकांनी वधारला

सलग २दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार (Share Market) तेजीने उघडला आहे.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: सलग २दिवसांच्या घसरणीनंतर आज शेअर बाजार (Share Market) तेजीने उघडला आहे. सेन्सेक्स 487 अंकांच्या उसळीसह 57066 च्या पातळीवर उघडला. सध्या बाजारात 700 पेक्षा जास्त अंकांची उसळी दिसून येत आहे. सेन्सेक्स 521 अंकांच्या वाढीसह 57101 च्या पातळीवर तर निफ्टी 167 अंकांच्या उसळीसह 17120 च्या पातळीवर व्यवहार करत होता.

हे देखील पाहा-

शेअर बाजारात सध्या प्रचंड अस्थिरता सुरू आहे. मात्र, तरीही विदेशी गुंतवणूकदारांचा मूड खराब असून त्यांची सतत विक्री सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 3303 कोटींची विक्री केली तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 1870 कोटींची खरेदी केली. निव्वळ आधारावर 1433 कोटींची विक्री झाली.

बाजारात (Share Market) आज बंपर तेजी आहे. सकाळी 9.36 वाजता सेन्सेक्समध्ये 716 अंकांची उसळी पाहायला मिळत आहे आणि तो 57296 च्या पातळीवर व्यवहार करत होता. सेन्सेक्सच्या टॉप-30 मधील सर्व शेअर्स हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. इंडसइंड बँक, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज फायनान्स सर्वाधिक वाढले.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात गेल्या अकरा दिवस सुरू असलेली एमपीएससी आंदोलन स्थगित

Tea Leaves : फक्त १ चमचा चहापत्ती आणि केस होतील मजबूत, आठवडाभरात दिसेल चमत्कारिक फरक

ज्ञानेश कुमारांविरोधात दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत आंदोलनाचा धडाका,कधी-कधी झाले आंदोलनं?

दिल्लीत रक्षकांकडूनच 'दुर्गे'चा छळ; महिला आंदोलकांसोबत पोलिसांची गुंडगिरी

CJP आंदोलन करणार की थांबवणार, कोर्टाच्या बंधनानंतर दीपके काय करणार?

SCROLL FOR NEXT