Samudrik Shastra Social media
लाईफस्टाईल

Samudrik Shastra: 'हे' गुण असलेल्या स्त्रियांना सौभाग्य लाभते आणि प्रसिद्धी, तुमच्यातही आहेत का हे गुण

Samudrik Shastra: आज आपण भाग्यवान महिलांबद्दल जाणून घेणार आहोत. महिलांच्या अंगी ३६ गुण असल्याचं म्हटलं जातं. यातील कोणते गुण त्यांना भाग्यवान आणि त्यांना प्रसिद्धी मिळवून देत असतात. ते आपण जाणून घेणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Samudrik Shastra For Womens:

ज्योतिषशास्त्रामधील सामुद्रिक शास्त्र हे असे शास्त्र आहे ज्यामध्ये व्यक्तीचे स्वरूप, रूप आणि चिन्ह पाहून त्याचे भविष्य सांगता येते. सामुद्रिक शास्त्रानुसार व्यक्तीच्या दिसण्यावरून आणि त्याच्या शरीरावर असलेल्या खुणांवरून त्या व्यक्तीचे स्वभाव सांगता येतो. त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व त्याची शारीरिक रचना, नखे, केस आणि तीळ यावरून ओळखता येते.(Latest News)

आज आपण भाग्यवान महिलांबद्दल जाणून घेणार आहोत. महिलांच्या अंगी ३६ गुण असल्याचं म्हटलं जातं. यातील कोणते गुण त्यांना भाग्यवान आणि त्यांना प्रसिद्धी मिळवून देत असतात. ते आपण जाणून घेणार आहोत. ज्या महिला आपले ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रम करतात. त्याचा इतर लोकांवरही सकारात्मक परिणाम होतो. बुद्धिमान आणि दयाळू आहेत. इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

समुद्र शास्त्रानुसार, ज्या मुलींमध्ये नेहमी काही ना काही शिकण्याची लक्षणं असतात, त्या प्रगती करतात. अशा मुली भाग्यवान असतात. भाग्यवान मुली त्यांच्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींचे कौतुक करतात. तिचे मित्र, कुटुंब आणि सर्वांचेही त्या आभार मानत असतात.

रुंद कपाळ

शास्त्रानुसार ज्या महिला/मुलींचे कपाळ मोठे असते त्या खूप भाग्यवान असतात. तसेच, ज्या महिलांचे कपाळ ३ बोटांपेक्षा मोठे आहे, त्या खूप भाग्यवान असतात. यासोबतच ज्या मुलीचे कपाळ अर्ध्या चंद्रासारखे रुंद असते त्याही भाग्यवान असतात.

नाकावर तीळ

समुद्र शास्त्रानुसार ज्यांच्या नाकाच्या पुढच्या भागावर तीळ असतो. त्या मुली भाग्यवान असतात असे मानले जाते. नाकाच्या पुढील भागावर तीळ असल्यास त्या महिलांच्या किंवा मुलीच्या जीवनात सुख-समृद्धी येते.

(डिंपल) खळी पडणे

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या महिलांच्या हनुवटीवर खळी पडते, त्या खूप आनंदी-लकी असतात. यासोबतच अशा स्त्रिया आपल्या मित्र आणि कुटुंबाप्रती खूप निष्ठावान असतात. हनुवटीवर (डिंपल) खळी असलेल्या स्त्रिया स्वभावाने खूप दयाळू असतात.

टीप : येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. या सर्व गोष्टींशी साम टीव्ही सहमत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Foods for constipation: सकाळी पोट व्यवस्थित साफ होत नाही? मग 'हे' ७ पदार्थ समाविष्ट करा, पोट राहील साफ

Viral Video : युद्ध नाही...तर यावेळी भारत- चीन सीमेवर रंगली शाहरुखच्या गाण्याची मैफिल; व्हिडिओ झाला व्हायरल

भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा, ६० कोटींचा डल्ला अन् १०० बनावट खाती, ७ दिवसांची पोलीस कोठडी

Karjat Fort : वीकेंडला कुठे फिरायला जाल? कर्जतजवळील 'हा' किल्ला ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra News Live: सोलापुरातील एमआयडीसी परिसरात टॉवेलच्या कारखान्याला आग

SCROLL FOR NEXT