Royal Enfield Saam Tv
लाईफस्टाईल

Royal Enfield च नवं मॉडेल लवकरच होणार लॉन्च! 25 बाईकप्रेमींना मिळणार लाभ, Shotgun 650 Edition मध्ये काय आहे खास?

Royal Enfield Shortgun 650 Motoverse Edition : रॉयल एन्फिल्ड कंपनी बाईकच्या आधुनिक लूकसाठी प्रसिद्ध आहे. कंपनी ग्राहकांसाठी नेहमी नवीन बाईक लाँच करत असते. कंपनीने नुकतीच शॉर्टगन 650 लाँच केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Royal Enfield Shortgun 650 Motoverse Edition Price And Features:

रॉयल एन्फिल्ड कंपनी बाईकच्या आधुनिक लूकसाठी प्रसिद्ध आहे. कंपनी ग्राहकांसाठी नेहमी नवीन बाईक लाँच करत असते. कंपनीने नुकतीच रॉयल एन्फिल्ड हिमालयन 450 लाँच केली आहे. याचसोबत कंपनीने शॉर्टगन 650 लाँच केली आहे. शॉर्टगन 650 ची स्पेशल एडिशन लाँच करण्यात आली आहे.

एका रिपोर्टनुसार, Royal Enfield Shortgun 650 Motoverse Edition फक्त मोजकेच लोक खरेदी करु शकतात. या बाईकच्या २५ युनिट्स विकल्या जाणार आहेत. हे ग्राहक लकी ड्रॉद्वारे ठरवले जाणार आहेत.

Shortgun 650 Motoverse Edition

Shortgun 650 Motoverse Edition मध्ये नवीन रंग वापरण्यात आले आहेत. त्यामुळे ही बाईक खूपच वेगळी आहे. या बाईकवरील रंगकाम हातांनी केले आहे.

किंमत

या नवीन बाईकमध्ये Royal Enfield Super Meteor 650 चे इंजिन वापरण्यात आले आहे. यामध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स वापरण्यात आले आहेत. या इंजिनला शॉर्टगन 650 नुसार रिट्यून केले आहेत. या बाईकची किंमत 4.25 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत फक्त Shortgun 650 Motoverse Edition साठी आहे.

कंपनीकडून याबात अधिक माहिती देण्यात आली आहे. ही नवीन बाईक पुढील वर्षी सर्वसामान्यांसाठी लाँच केली जाईल. या नवीन बाईकची किंमत Shortgun 650 Motoverse Edition एवढी नसेल. या नवीन बाईकची किंमत Continental GT 650 आणि Super Meteor 650 एवढी असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

Marathi Bhasha Vijay Live Updates: वरळी डोममध्ये मराठी अस्मितेचा जल्लोष! ठाकरे बंधूंच्या मेळाव्याला 'अमेरिकन पाहुणा' ठरतोय खास|VIDEO

दररोजचा संघर्ष! वाहत्या नदीतून शाळेत जातात हे विद्यार्थी! VIDEO पाहून अंगावर शहारे

Akola Horror : अकोल्यात धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, चालकाकडून भंयकर कृत्य, वाचून संताप येईल

Nashik Accident : रिक्षाच्या धडकेत दोन वर्षीय बालकाचा मृत्यू ;घराच्या समोर खेळत असतांना घडला अपघात

SCROLL FOR NEXT