Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Advice : का रे दुरावा..., अरेंज मॅरेजमध्ये नात्यांच बिघडलेलं गणित सुरळीत कसं कराल? या टिप्स फॉलो करा

Husband Wife Relationship : लग्न म्हटलं की, अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. नवऱ्या मुलांपासून ते नवरी मुलीपर्यंत.

कोमल दामुद्रे

Relationship Tips :

लग्न म्हटलं की, अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. नवऱ्या मुलांपासून ते नवरी मुलीपर्यंत. जर ते अरेंज मॅरेज असेल तर आणखीच त्रास होतो. आवडी-निवडीपासून ते एकाच खोली राहाणे, एकमेकांना समजून घेणे अशा अनेक गोष्टी येतात.

नातं म्हटलं की, तिथे काही प्रमाणात तडजोड करावी लागते. विज्ञान आणि तत्वज्ञानानुसार नेहमी Opposite Attractions नेहमी होते. मग ते माणसाचं असो किंवा वस्तूंचे. पण हा Opposite Attractions चा फंडा नात्यात लागू होतो का?

ज्या व्यक्तीशी आपले कधीच जुळत नाही अशा व्यक्तीसोबत आपण कसे राहायचे? त्यांच्या आवडीनिवडी, खाण्यापिण्याच्या सवयी, प्रवास (Travel) अशा कोणत्याच गोष्टीचे तारतम्य जुळत नाही. अशा परिस्थितीत नात्यांच गणित जुळवणे फार कठीण होते. ही समस्या जास्त प्रमाणात अरेंज मॅरेजमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतात. जर तुम्ही देखील या समस्यांचा सामाना करत असाल तर या टिप्स फॉलो करा.

1. जेव्हा तुमच्या नात्यात (Relation) कोणत्याच गोष्टी सारख्या नसतील तेव्हा शांतपणे आणि संयमाने विचार करा. जर तुम्हाला एखादी गोष्ट पटली नसेल तर जोडीदारावर (Partner) ओरडण्यापेक्षा किंवा भांडण्यापेक्षा शांतपणे गोष्टी समजून घ्या

2. कोणत्याही नात्यात संवाद अधिक महत्वाचा असतो. एखाद्या विषयावर तुमचे मत भिन्न असू शकते. त्यासाठी एकमेकांचे मत समजून घ्या.

3. नात्यात प्रेम टिकून राहाण्यासाठी प्रेमाव्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पेस. बरेचदा वाद झाल्यानंतर आपण एकमेकांना काही गोष्टी समजण्यासाठी पुरेसा वेळ देत नाही. एकमेकांची मते लादण्यापेक्षा नात्यात स्पेस देण जास्त गरेजेच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रम्पचा फुगा अमेरिकेनंच फोडला; इराण बलशाली अमेरिकी अधिकाऱ्यांचीच कबुली

Shocking: धावती ट्रेन पकडताना हात सुटला, ५ सेकंद प्लॅटफॉर्म अन् ट्रेनच्या मधोमध फरफटत गेला तरुण; थरकाप उडवणारा VIDEO

Saturday Horoscope : आयुष्यात वादळ येणार, धाडसी निर्णय घ्यावा लागणार; ५ राशींच्या लोकांसाठी शनिवार आव्हानात्मक असणार

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये गांधारी रिंग रोड ठरतोय स्टंटबाजांचा अड्डा

Akola: उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; २ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं

SCROLL FOR NEXT