Realme GT Neo 3 at Big Discount:  Saam Tv
लाईफस्टाईल

New Smartphone: जबरदस्त डील; Realme चा 8GB RAM फोन 15,000 ने झाला स्वस्त, फक्त 33 मिनिटात होतो फुल चार्ज...

Realme GT Neo 3 at Big Discount: जबरदस्त डील; Realme चा 8GB RAM फोन 15,000 ने झाला स्वस्त, फक्त 33 मिनिटात होतो फुल चार्ज...

Satish Kengar

Realme GT Neo 3 at Big Discount:

जर तुम्ही नवीन गेमिंग 5G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही हा 8GB रॅम आणि फक्त 33 मिनिटात फुल चार्ज होणार 5G अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता.

तुम्ही 39,000 रुपयांचा Realme फोन 15,000 रुपयांपेक्षा जास्त स्वस्तात खरेदी करू शकता. या फोनवर उपलब्ध असलेल्या सर्व ऑफर्सबद्दल जाणून घेऊ...

Realme GT Neo 3 वर मोठी सूट

Amazon वर Realme GT Neo 3 वर तब्बल 39 टक्के सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर फोनची किंमत फक्त 23,889 रुपये इतकी होते. एवढेच नाही तर फोनच्या खरेदीवर काही बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. ज्याचा फायदा घेऊन तुम्ही ही किंमत आणखी कमी करू शकता. तुमच्याकडे HSBC बँकेचे कार्ड असल्यास, तुम्ही त्यावर अतिरिक्त 5 टक्के सूट मिळवू शकता. (Latest Marathi News)

जर तुम्ही हा स्मार्टफोन तुमच्या जुन्या स्मार्टफोनसाठी एक्सचेंज केला, तर तुम्ही या फोनची किंमत 21,500 रुपयांनी कमी करू शकता. म्हणजेच तुम्ही हा फोन फक्त 2,399 रुपयांना खरेदी करू शकता. फक्त फोनची कंडिशन चांगली असावी, हे लक्षात ठेवा.

Realme GT Neo 3 चे स्पेसिफिकेशन

Realme GT Neo 3 मध्ये तुम्हाला 6.7-इंचाचा 2K डिस्प्ले, HDR10+ आणि DC डिमिंग सपोर्ट आणि 120Hz चा रिफ्रेश रेट दिला जात आहे. हा फोन MediaTek Dimensity 8100 5G SoC वर काम करतो.

फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 80W सुपरडार्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोन 33 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो. फोनमध्ये 50MP Sony IMX766 प्रायमरी सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT