Rahu Gochar Saam Tv
लाईफस्टाईल

Rahu Gochar : या राशींचे अच्छे दिन! 24 तासात बदलेल भाग्य, रखडलेली कामे मार्गी लागतील

Rahu Gochar 2023 : ३० ऑक्टोबरला राहू केतू या दोन्ही ग्रहांचे संक्रमण झाले आहे.

कोमल दामुद्रे

Rahu Parivartan in Meen Rashi 2023 :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार आपली राशी बदलतो. ग्रहांच्या बदलाचा चांगला वाईट परिणाम सर्व राशींवर होतो. ३० ऑक्टोबरला राहू केतू या दोन्ही ग्रहांचे संक्रमण झाले आहे.

राहू ग्रह मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. राहू हा ग्रह अधिक प्रभावशाली असून प्रत्येक दीड वर्षानंतर आपली राशी बदलतो. राहू या ग्रहाला अनेक समस्यांचा कारक मानले जाते. परंतु, काही वेळेस राहूची शुभ फले देखील मिळतात. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अधिक नाव आणि पैसा कमावता येते. जाणून घेऊया याच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना अच्छे दिन येतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मिथुन

राहूचे संक्रमण मिथुन राशींसाठी चांगले असणार आहे. अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. मान सन्मान वाढेल. सामाजिक सक्रियता वाढेल. नाव आणि प्रतिष्ठा देखील मिळेल. अडकलेला पैसा (Money) मिळेल. आर्थिक प्रगतीचे मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होतील.

2. कर्क

हे संक्रमण कर्क राशींसाठी सकारात्मक परिणाम देईल. जुने वाद निपटतील. योग्य निर्णय घ्याल. कामाच्या (Work) ठिकाणी यश (Success) मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. नशीबाची साथ मिळाल्यास कठीण कामेही मार्गी लागतील.

3. कन्या

कन्या राशींना हे संक्रमण अधिक फायदेशीर ठरणार आहे. नोकरीत बढती मिळेल. पद आणि प्रतिष्ठाही मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता. व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT