कोमल दामुद्रे
मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात त्यांच्या भावंडांशी किंवा चुलत भावांशी व्यवहार करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आळशीपणाने भरलेला असेल. कामावर सक्रिय राहाणार नाहीत. तणाव जाणवेल.
कामाच्या ठिकाणी आक्रमकपणा कमी करा. वरिष्ठांशी जपून बोला. नोकरी सोडण्याचा विचार कराल.
कर्क राशींच्या लोकांना त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होईल. मित्रांसोबत भांडण होण्याची शक्यता. पगारात वाढ होऊ शकते.
आर्थिक स्थिती उत्तम राहिल. गुंतवणूक करण्यात व्यस्त राहाल. मीटिंग आणि इतर गोष्टींमध्ये व्यस्त राहाल.
कामाच्या ठिकाणी कौतुकांचा वर्षाव होईल. पगारवाढ होईल. आर्थिक नफ्यासाठी कामात अधिक लक्ष द्याल.
मित्रांना कामात मदत कराल. जोडीदाराशी वाद होईल. व्यवसायात नफा होईल.
या राशींना लवकरच आनंदाची बातमी मिळेल. जोडीदाराची सोबत मिळेल. कामात ताण जाणवेल.
नवीन मित्र भेटतील. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील लोकांसोबत वादविवाद होऊ शकतो.
सासरच्या मंडळींसोबत वाद होण्याची शक्यता. पैशांची चणचण भासेल. कामाच्या ठिकाणी जपून राहाल.
कामानिमित्त बाहेर प्रवास कराल. त्यात यश मिळेल. आर्थिक फायदा होईल.
हा आठवडा खूप व्यस्त असेल. दिवसभर कामात व्यस्त राहाल. कामाचा ताण जाणवेल.