Poco Smartphone Launch Saam Tv
लाईफस्टाईल

Poco Smartphone Launch : 108 MP कॅमेरासोबत, POCO चे एकाचवेळी दोन स्मार्टफोन लॉन्च !

Smartphone Launch : ६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी Poco X5 आणि Poco X5 pro हे दोन स्मार्टफोन जागतिक स्तरावर लॉन्च झाले.

कोमल दामुद्रे

Poco X5 And Poco X5 pro Features : पोको या कंपनीने त्यांची नवीन सिरीज Poco X5 लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर फोन लॉन्चची माहिती दिली आहे. या सिरीज अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले.

Poco X5 आणि Poco X5 pro असे दोन स्मार्टफोन असतील. हे दोन्ही स्मार्टफोन जागतिक स्तरावर सादर केले जातील असे कंपनीने सांगितले आहे. ६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी Poco X5 आणि Poco X5 pro हे दोन स्मार्टफोन जागतिक (World) स्तरावर लॉन्च झाले.चला तर मग या स्मार्टफोनविषयी माहिती जाणून घेऊयात.

1. Poco X5 आणि Poco X5 pro कॅमेरा

  • कॅमेरा सेटअप बाबत सांगायचे तर Poco X5 pro या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) पहिला कॅमेरा 108 मेगापिक्सलसचा असू शकतो.

  • त्यासोबतच 8- मेगापिक्सलसचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा (Camera) सोबत २ मेगापिक्सलसचा डेप्थ सेन्सर आहे.

  • तसेच Poco X5 बदल सांगायचे तर ४८ मेगापिक्सलसचा प्राथमिक कॅमेरा आहे.

  • या सिरीज मधील दोन्ही स्मार्टफोन सोबत १६ मेगापिक्सलसचा सेल्फी कॅमेरा आहे.

  • Poco X5 मध्ये 8- मेगापिक्सलसचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा सोबत २ मेगापिक्सलसचा डेप्थ सेन्सर आहे.

  • Poco X5 आणि Poco X5 pro स्मार्टफोनची बॅटरी 5000mAh आहे.

Poco X5pro

2. Poco X5 आणि Poco X5 pro स्पेसिफिकेशन्स

  • असे सांगण्यात येत आहे की Poco X5 pro Redmi Note 12 Pro स्पीड एडिशन आणि Poco X5 Redmi Note 12 5G  रीब्राडेड  आवृत्तीत सादर केला जाऊ शकतो.

  • या फोन मध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास ५ सेफ्टी साठी उपलब्ध करून देण्यात येऊ शकते.

  • Poco X5 मध्ये snapdragon 695 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.

  • तसेच Poco X5 pro snapdragon 778G प्रोसेसर देऊ शकतात. ६.६७- इंचाचा फुल hd प्लस Amoled डिस्प्ले दोन्ही स्मार्टफोन मध्ये मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT