Plant Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Plant Tips: घरात ही 2 झाडं लावा, धन-वैभव वाढतच जाईल

आर्थिक परिस्थितीसाठी ही झाडे अतिशय शुभ मानली जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : झाडं फक्त आपल्या सभोवतालच्या वातावरणावरच नव्हे तर आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम करतात. याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, आर्थिक परिस्थितीवर, घरातील सकारात्मक-नकारात्मक ऊर्जा, अगदी नातेसंबंधांवरही होतो. त्यामुळेच वास्तुशास्त्रात झाडांना आणि वनस्पतींना खूप महत्त्व देण्यात आले आहे (Plant tips these 2 trees will make you rich plant these in you house).

आज आपण अशाच 2 खास झाडांबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांची लागवड केल्याने घरात पैशांचा पाऊस पडतो. आर्थिक परिस्थितीसाठी ही झाडे (Tree) अतिशय शुभ मानली जाते. काही रिपोर्ट्सनुसार, अब्जाधीशांनीही आपल्या घरात ही खास झाडे लावली आहेत.

मनी प्लांट -

मनी प्लांट हे पैशांच्या दृष्टीने खूप शुभ मानले जाते की, त्याचे नावच मनी प्लांट असे ठेवले गेले. ही वनस्पती चुंबनाप्रमाणे पैसे आकर्षित करते. त्यामुळे काही दिवसांत आर्थिक स्थितीत मोठा फरक पडतो. ही वनस्पती घरामध्ये किंवा घराबाहेर कुठेही लावता येते. फक्त पूर्व आणि पश्चिम दिशेला लावणे टाळा. सर्वोत्तम परिणामांसाठी ते जमिनीत लावा.

अशोकाचे झाड -

अशोकाचे झाड खूप शुभ मानले जाते. या झाडामुळे कुटुंबात सुख-समृद्धी येते. हे झाड लावल्याने सर्व समस्या दूर होतात. अशोकाचे झाड नकारात्मक ऊर्जा दूर करते. ज्यामुळे घरातील सर्व दुःख दूर होतात. फक्त, ते लावताना लक्षात ठेवा की त्याची उंची आपल्या घरापेक्षा जास्त नसावी. झाडाची सावली घरावर पडणे चांगले नाही.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray :...तर १५०० रुपये घेऊन बदलापूरला जा, नाही थोबाड फोडल्यास मला विचारा; उद्धव ठाकरे असे का म्हणाले?

Maharashtra News Live Updates: मुंबादेवी मतदारसंघात मनसे आणि शिवसेना शिंदे गटाची छुपी युती?

CJI DY Chandrachud : कुणाला दुखावलं असेल तर मला माफ करा; निरोप समारभांच्या भाषणात सरन्यायाधीश चंद्रचूड नेमकं काय म्हणाले?

IND vs SA 1st T20I: यजमान दक्षिण आफ्रिकेचा टॉस जिंकत बॉलिंगचा निर्णय; प्लेइंग ११ मध्ये कोणाला मिळालं स्थान?

Maharashtra Politics : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? अमित शहांच्या वक्तव्यानंतर भाजपमधून आली पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT