Petrol Diesel Rate Today (2 October) Saam Tv
लाईफस्टाईल

Petrol Diesel Rate Today (2 October) : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त की महाग? जाणून घ्या नव्या किंमती

Petrol Diesel Price : देशभरात पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत.

Shraddha Thik

Petrol Diesel Rate :

देशभरात पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर आहेत. सकाळी 6 च्या सुमारास WTI क्रूड $ 91.72 प्रति बॅरलवर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $ 92.40 वर व्यापार करत आहे.

देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती.

राष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) , तसेच उपराजधानी नागपूर आणि राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आणखी इतर शहरात तेलाच्या किमती काय ठरल्या आहेत ते जाणून घेऊया.

महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 102.74 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.33रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे

पेट्रोल 105.84 रुपये आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल 106.45 रुपये आणि डिझेल 94.41 रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 107.02 रुपये आणि डिझेल 93.51 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.22 रुपये आणि डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर

नागपुर

पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT