Petrol Diesel Price Today (3 October)  Saam Tv
लाईफस्टाईल

Petrol Diesel Price Today (3 October) : पुण्यात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले? वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesel Rate : देशातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर रोज सकाळी तेल कंपन्या ठरवतात आणि जाहीर करतात.

Shraddha Thik

Petrol Diesel Price :

वर्षातील तिमाही महिन्यांमधील ऑक्टोबर येऊन ठेपला आहे. तसेच ऑक्टोबरच्या तिसऱ्या दिवशीचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. राज्य पातळीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Oil) किमती स्थिर आहेत. WTI क्रूड $88.29 प्रति बॅरल विकले जात आहे, सकाळी 6 च्या सुमारास 0.60 टक्क्यांनी दर खाली आले आहेत. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड देखील 0.60 टक्क्यांच्या घसरणीसह 901.7 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे.

देशातील तेल विपणन कंपन्यांनी (Company) पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे दर सुधारले जातात. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती.

महानगरातील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई

पेट्रोल (Petrol) 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर/ डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर/ डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 102.74 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.33रुपये प्रति लिटर

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे

पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल 106.01 रुपये आणि डिझेल 92.50 रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल 108 रुपये आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर

नागपुर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.58 रुपये आणि डिझेल 93.11 रुपये प्रति लिटर

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात आणि नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेल एवढ्या महागात खरेदी करावे लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: निदा खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Shocking : धक्कादायक! आईला बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, संतापलेल्या मुलानं उचललं भयंकर पाऊल

एकनाथ शिंदेंना मोठा हादरा बसणार; बडा नेता नाराज, लवकरच पक्षाची साथ सोडणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

TCS Case Nida Khan : धर्मांतरण, महिलांच्या लैंगिक शोषणातील आरोपी निदा खानला कोठडी

Pune: प्रेमसंबंधातून १६ व्या वर्षी लग्न, दोन वर्षांनी तरुणीचा मृत्यू; जेवणातून विष देऊन मारल्याचा आई-वडिलांचा आरोप

SCROLL FOR NEXT