Parenting Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Parenting Tips : वाढत्या वयात मुलांची बुद्धी कशी कराल तल्लख? या टीप्स फॉलो करा

Child Care Tips: जर तुम्हालाही तुमच्या मुलांना हुशार बनवायचे असेल. स्पर्धेच्या युगात त्यांनी पहिले यावे यासाठी प्रयत्न करत असाल तर या टीप्स फॉलो करा

कोमल दामुद्रे

Child Memory Boosting Tips :

वाढत्या वयात मुलांना चांगले वळण लावण्यासाठी पालक अनेक प्रकारची मेहनत घेतात. लहानपणापासून आपल्या मुलाने हुशार असावे असे प्रत्येक पालकाला वाटत असते.

असे म्हटले जाते की, वाढत्या वयात मुलांचा मेंदू विकसित होत असतो. त्यामुळे आपण त्यांना जसे शिकवू तसे ते शिकतात. या वयात त्यांच्या बालमनाला आकार मिळतो. त्यांच्या आयुष्यात नवीन टप्पे येत असतात. नवीन गोष्टी शिकण्याची आणि इतरांशी स्पर्धा करण्याची इच्छा त्यांच्या वाढते. जर तुम्हालाही तुमच्या मुलांना हुशार बनवायचे असेल. स्पर्धेच्या युगात त्यांनी पहिले यावे यासाठी प्रयत्न करत असाल तर या टीप्स फॉलो करा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. वाचनाची गोडी लावा

लहानपणापासून मुलांना (Child) पेपर, गोष्टींची पुस्तके वाचण्याची सवय लावा. तसेच साहित्य वाचनाची आवड देखील लावा. मुलांमधील सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी याचा उपयोग होईल. तसेच मुलांच्या कौशल्य वाढते. (Best Parenting Tips)

2. चर्चा करा

मुलांना चर्चेत सामील करुन घ्या. एखाद्या गोष्टीविषयी त्यांचे मत जाणून घ्या. जेव्हा संपूर्ण कुटुंब (Family) एकत्र असते. तेव्हा त्या चर्चेत मुलांचा दृष्टिकोन जाणून घ्या. त्याचे ऐका. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मकता येईल आणि आत्मविश्वास वाढेल.

3. क्विझ शो पाहा

आजकाल पालक (Parents) मुलांना सतत मोबाइल फोन देतात. त्यामुळे ते अधिक स्क्रीन टाइमचा वापर करतात. अशावेळी मुलांना क्विझ शो पाहायला लावा. तुम्ही देखील मुलांसोबत टीव्ही किंवा इंटरनेटवर क्विझ शो पाहा. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात थोडी भर पडेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT