Parenting Tips : पालकांनो, ५ वर्षांच्या मुलांना या गोष्टी माहित असायलाच हव्या

कोमल दामुद्रे

पालक

वाढत्या वयात मुलांना चांगले काय वाईट काय हे पालकांनी शिकवायला हवे.

धावपळीचे जग

धावपळीच्या जगात आपल्या मुलांने मागे पडू नये असे प्रत्येक पालकांना वाटते.

मुलं सुरक्षित आहेत का?

आपले मुलं सुरक्षित राहावे यासाठी पालक अनेक गोष्टींचा विचार करतात.

मुलांना या गोष्टी सांगा

यासाठी ५ वर्षांचा मुलांना कोणत्या गोष्टी माहित असायला हवा हे जाणून घेऊया.

संपूर्ण नाव

मुलांना त्यांचे पूर्ण नाव शिकवा. त्यांना सतत त्यांच्या नावाविषयी विचारत राहा.

आई-वडिलांचे नाव

त्यांना स्वत:च्या नावाशिवाय आई-वडीलांचे नाव देखील शिकवा.

नंबर पाठ करुन घ्या

मुलांकडून आई-वडील दोघांचा नंबर पाठ करुन घ्या.

घराचा पत्ता

मुलांकडून त्यांचा घराचा संपूर्ण पत्ता देखील पाठ करुन घ्या.

Next : आयुष्यातील या ७ गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका!

Life Lesson | Saam Tv
येथे क्लिक करा