Online Scam Application Saam Tv
लाईफस्टाईल

Online Scam: मोबाईलमधील 'या' पाच अ‍ॅप्सला लगेच दाखवा डिलीटचा रस्ता; नाहीतर तुमच्या पैशांवर मारतील डल्ला

Online Scam Application: सायबर गुन्ह्यांमुळे लोकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब झालेले आपण अनेकदा ऐकले आहे. अशा फसवणुकीविषयी सायबर क्राईम पोलीस नेहमीची नागरिकांना सुचना देत असतात. तसेच याबाबत सार्वजनिक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये 'ऑनलाइन ट्रेडिंग स्कॅम' संदर्भात काही माहिती देण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Online Scam Apps :

ऑनलाईन फसवणुकीचं प्रमाण वाढले आहे, दररोज ऑनलाईन स्कॅमच्या बातमी येत असतात. या फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकार सातत्याने नवनवीन पावले उचलत असते. सायबर गुन्ह्यांमुळे लोकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब झालेले आपण अनेकदा ऐकले आहे. अशा फसवणुकीविषयी सायबर क्राईम पोलीस नेहमीची नागरिकांना सुचना देत असतात. तसेच याबाबत सार्वजनिक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये 'ऑनलाइन ट्रेडिंग स्कॅम' संदर्भात काही माहिती देण्यात आली आहे.(Latest News)

फ्रॉड करणारे लोक व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले शिकार शोधत असतात. स्कॅम करणारे फोनवर जाहिरातीचा मेसेज पाठवत असतात. यामध्ये मोफत ट्रेडिंग टिप्स क्लास देण्याचे सांगितले जाते. या यानंतर ते युझर्सशी संवाद साधतात आणि वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या टिप्स देतात.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'हे' अॅप लगेच डिलीट करा

युझर्सचा विश्वास संपादन केल्यानंतर स्कॅम करणारे युझर्सला ॲप इन्स्टॉल करण्यास सांगतात. हे ॲपच्या मदतीने स्कॅम करणारे युझर्सचे मोबाईल हॅक करतात. युझर्सची सर्व वैयक्तिक माहिती या अॅपच्या मदतीने मिळवत असतात. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ' युझर्सने INSECG, CHS-SES, SAAI, SEQUOIA आणि GOOMI नावाचे ॲप्स इन्स्टॉल केले आहेत.

हे ॲप्स सेबी सिक्युरिटी बोर्ड अंतर्गत नोंदणीकृत नाहीत. या अॅपच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सांगितले जाते. सुरुवातीला नफा दाखवला जातो.नंतर युझर्सची फसवणूक होत असते. याविषयी पोलिसांनी पुढे सांगितले की, 'युझर्स नोंदणीकृत हेतूने स्टॉक ट्रेडिंग करू लागतात. कारण या ॲपची रचना अशा प्रकारे करण्यात आलीय. डिजिटल वॉलेटमध्ये बनावट नफा दाखवला जातो. उर्वरित पैसे बँक खात्यात जमा केले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा जय गुजरात घोषणेचा व्हिडिओ गुजरातमधला, संजय राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर | VIDEO

Mumbai Local Train : मुंबईकरांनो लक्ष द्या! मुंबईत रविवारी मेगाब्लॉक, कधी अन् कुठे ? जाणून घ्या सविस्तर

उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

SCROLL FOR NEXT