Most Expensive Watch Saam Tv
लाईफस्टाईल

Most Expensive Watch : फक्त लूक्स नाही तर, जगातलं सगळ्यात महागड घड्याळ म्हणून रोलेक्सची ओळख!

Expensive Watches : सगळ्यांना चांगलं दिसण्याचा शॉक असतो त्याच बरोबर आता मधील घड्याळ हे चांगले दिसण्याच्या यादीमध्ये सर्वात पहिल्या स्थानावर आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rolex Most Expensive Watch : आजकाल सगळेच वेगवेगळ्या प्रकारचे फॅशन करतात. सगळ्यांना चांगलं दिसण्याचा शॉक असतो त्याच बरोबर आता मधील घड्याळ हे चांगले दिसण्याच्या यादीमध्ये सर्वात पहिल्या स्थानावर आहे. असं पाहायला गेलं तर मार्केटमध्ये अनेक कंपन्यांची घड्याळे उपलब्ध आहेत.

परंतु रोलेक्स घड्याळ (Watch) हे स्वतः हुनच एक असं ब्रँड आहे जे दुनिया मधील सर्वात लक्झरी घड्याळ आहे. भरपूर महाग असून सुद्धा अनेक लोक हे घड्याळ खरेदी करण्यासाठी तयार असतात. काही महिन्यांपूर्वी रोलेक्स घड्याळाचा किमतींना घेऊन एक मोठी गोष्ट समोर आली होती.

ती गोष्ट म्हणजे रोलेक्स घड्याळाच्या काही मॉडेल्सच्या (Model) किमती वर्षभरात दुपटीपेक्षा जास्त वाढल्या होत्या. त्यामुळे सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की या घड्याळमध्ये नेमकं असं काय आहे की त्याची किंमत एवढी आहे. चला तर मग जाणून घेऊया या महाग घड्याळाबद्दल.

अशा पद्धतीने झाली होती रोलेक्सची सुरुवात -

रोलेक्स कंपनीची सुरुवात विल्स डॉर्फ आणि अल्फ्रेड डेवीस यांनी साल 1905 मध्ये लंडन येथे केली होती. त्यानंतर प्रथम विश्व युद्धाच्या वेळी विल्स डोर्फ लंडन मधून जिनेवा इथे गेले. आणि नंतर तिथेच 1919 मध्ये रोलेक्सचे मुख्यालय बनवले. आज कंपनी दरवर्षी दहा लाख घड्याळ बनवते. फेडरर पासून कोहली पर्यंत हे घड्याळ पसंत करतात.

ही आहे रोलेक्सची खासियत -

आकाशाच्या उंचाईवर, वाढदिवसाच्या आत मध्ये, एवरेस्टच्या शिखरावर आणि रेगिस्तान सारख्या अनेक जागांवरती रोलेक्स घड्याळची प्रयोग आणि टेस्टिंग केली आहे. रोलेक्सचे प्रत्येक घड्याळ बाजारामध्ये आणण्याआधी कमीत कमी 20 टेस्ट केल्या जातात. त्याचबरोबर हे घड्याळ घातल्यानंतर त्या व्यक्तीला एक नवीन लूक येते.

यासाठी असते महाग -

रोलेक्स घड्याळ सामान्य घड्याळापेक्षा वेगळी असते. यामध्ये सर्वात महागडे स्टील लावलेल असतं. याशिवाय गोल्ड आणि प्लॅटिनम सुद्धा लावलेल असत. घड्याळांमध्ये वापर करण्यासाठी रोलेक्स कंपनी सोन्याची प्रोसेसिंग आपल्या स्वतःच्या फॅक्टरीमध्ये करते. त्याचबरोबर कंपनी घड्याळाच्या लूकसह वजन आणि मॉडेलची गोपनीयता सगळ्यांकडे लक्ष देते. रोलेक्सच्या सर्वात महागड्या घड्याळाची किंमत 142 करोड एवढी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

SCROLL FOR NEXT