Navratri Colour History Saam TV
लाईफस्टाईल

Navratri Colour History: लाल, पिवळा, हिरवा... नवरात्रीचे रंग कोणी ठरवले? काय आहे नऊ रंगाचा इतिहास?

Navratri 9 Days Colours: नवरात्रीचे नऊ रंग, त्यामागचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या. नवरात्रीत दरवर्षी रंग कसे ठरवले जातात आणि या परंपरेचा खरा उगम काय आहे ते येथे वाचा.

Manasvi Choudhary

अवघ्या काही दिवसात नवरात्र उत्सवाला सुरूवात होणार आहे. नवारात्रीनिमित्त अनेक वस्तूंनी बाजारपेठा फुलल्या आहेत. घरोघरी, मंडळांमध्ये नवरात्रोत्सव साजरा केला जातो. नवरात्रीत नऊ दिवस देवीचा जागर गोंधळ असतो. गरबा खेळला जातो.

नवरात्रीत नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीत विशेष असते ते म्हणजे नवरात्री रंग. नवरात्रीत प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करतात. नऊ दिवस महिला व मुली या रंगाचे कपडे घालतात. ऑफिस महिला, महिलांचे ग्रूप याचे पालन करतात. यात पुरूष देखील सहभाग घेत आहेत.

मात्र तुम्हाला माहितीये का नवरात्री आणि नऊ रंगाचा खरंच संबंध आहे का? खरंच ही प्रथा आहे. नवरात्रीत नऊ रंगाचे वस्त्र परिधान करण्याची ही सुरूवात नेमकी केव्हापासून सुरू झाली. असे प्रश्न सामान्य आहे. सोशल मीडियावर महिनाभरापूर्वीच नवरात्रीचे रंग व्हायरल होत असतात. यानुसार नवरात्रीचे हे नऊ रंग नेमके कोण ठरवते. असा प्रश्न देखील आहे.

नवरात्रीच्या नऊ रंगाचा ट्रेंड दरवर्षी फॉलो केला जातो. नवरात्रीच्या रंगाप्रमाणे नऊ दिवस वस्त्र परिधान केले जाते. मात्र तुम्हाला माहितीये का नवरात्री आणि रंग याचा काही फारसा संबंध नाही. नवरात्र म्हणजे जगदंबेचा जागर असतो. नऊ रात्री जागर करून देवीचा उत्साह केला जातो. देवीला कोणत्या विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करावे अशी कोणतीही माहिती नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT