Mangal Gochar Saam Tv
लाईफस्टाईल

Mangal Gochar 2023 : मंगळ ग्रहाचे तुळा राशीत संक्रमण! आर्थिक टेन्शन मिटणार, लवकरच जुळेल लग्नाचा योग

Mangal In Kundli :३ ऑक्टोबरला मंगळ ग्रहाने तुळा राशीत प्रवेश केला आहे.

कोमल दामुद्रे

Mangal Gochar In Tula Rashi :

ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि सूर्य ग्रह हे शरीरातील अग्नि तत्वावर प्रभाव टाकतात. प्रत्येक महिन्याला होणाऱ्या ग्रहांच्या विशिष्ट परिक्रमणामुळे चांगले आणि वाईट दोन्ही स्वरुपाची फले प्राप्त होतात.

३ ऑक्टोबरला मंगळ ग्रहाने तुळा राशीत प्रवेश केला आहे. मंगळ हा ग्रह उग्र आणि पुरुष प्रधान मानला जातो. शुक्राची स्वामित्व राशी तुळमध्ये मंगळाने प्रवेश केला आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत मंगळ तुळ राशीत राहिल. मंगळाच्या या परिवर्तनाचा कोणत्या राशींना फायदा होणार हे जाणून घेऊया.

1. मेष

मंगळाचे संक्रमण हे मेष राशीच्या लोकांसाठी शुभ राहाणार आहे. जीवनसाथीचे (Partner) प्रेम लाभेल. लवकरच लग्न होण्याची शक्यता आहे. प्रेमविवाह जुळून येतील. इच्छुकांचे विवावाह (marriage) जुळतील.

2. मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना प्रेमाच्या बाबतीत यश मिळेल. यावेळी मंगळ हा ग्रह प्रेम आणि सुखाच्या घरात स्थित आहे ज्यामुळे खरे प्रेम लवकरच मिळेल. लवकरच नवीन व्यक्तीचा आयुष्यात प्रवेश होईल. आर्थिक (Money) टेन्शन संपेल.

3. धनु

धनु राशीच्या लोकांच्या मनोकामना मंगळाच्या संक्रमणामुळे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. ज्योतिष शास्त्रानुसार धनु राशीच्या लोकांना मंगळाच्या संक्रमणामुळे खूप फायदा होईल. प्रेमविवाहासाठी कौटुंबिक बाजूने कोणताही अडथळा येणार नाही.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

Raigad To Arnala Fort: रायगड किल्ल्यावरून अर्नाळा किल्ल्यापर्यंत प्रवास कसा कराल? जाणून घ्या प्रमुख टप्पे आणि टिप्स

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

Mercury transit: 50 वर्षांनंतर नागपंचमीला शनीच्या नक्षत्रात बुध करणार प्रवेश; 'या' राशींचं नशीब पालटणार, आर्थिक स्थिती सुधारणार

SCROLL FOR NEXT