Makar Sankranti 2024 Saam TV
लाईफस्टाईल

Makar Sankranti 2024: लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत आहे? मग या चूका टाळा, अन्यथा भांडणं वाढतील

Makar Sankranti News: या दिवशी आपल्या तोंडातून कोणासाठीचं वाईट शब्द निघाला नाही पाहिजे. आपल्या वाईट वर्तणुकीचा समोरच्याच्या मनावर परिणाम होऊन त्याचं मन दुखेल असं वागू नये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Makar Sankranti:

मकर संक्रांत हा सण हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. हिंदू धर्मियांसाठी या सणाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. वर्षाच्या सुरुवातीला येणारा हा सण तुमच्यासाठी भरभराटीचं व सुख-समृद्धीचं आयुष्य घेऊन येणार की, तुमच्यासाठी वाईट दिवस घेऊन येणार हे सर्व तुमच्या वागणुकीवर अवलंबून असतं. त्यामुळे नवविवाहित जोडप्यांनी आणि इतरही व्यक्तींनी आपल्या जीवनातील नवीन वर्षाच्या पहिल्या सणाला आपल्याकडून या चुका चुकूनही होणार नाही याची काळजी घ्यावी.

1) मकर संक्रांतीच्या दिवशी आपण प्रत्येक व्यक्तीशी चांगले वागले पाहिजे. या दिवशी आपल्या तोंडातून कोणासाठीचं वाईट शब्द निघाला नाही पाहिजे. आपल्या वाईट वर्तणुकीचा समोरच्याच्या मनावर परिणाम होऊन त्याचं मन दुखेल असं वागू नये.

2) त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्याही झाडाचे पान तोडू नये. अशी कृती केल्यास याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागतील. बऱ्याच व्यक्तींना तुळशीचे पान तोडून खायची सवय असते. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीचे पान तोडणे टाळावे.

3) मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या जवळील व्यक्तींना नवीन वर्षातील पहिल्या सणाच्या शुभेच्छा द्याव्यात. त्याचबरोबर सर्वांशी प्रेमळ स्वभावाने वागावे.

4) मकर संक्रांतीच्या दिवशी आपण प्रत्येक व्यक्तीशी चांगले वागले पाहिजे. या दिवशी आपल्या तोंडातून कोणासाठीचं वाईट शब्द निघाला नाही पाहिजे. आपल्या वाईट वर्तणुकीचा समोरच्याच्या मनावर परिणाम होऊन त्याचं मन दुखेल असं वागू नये.

5) त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्याही झाडाचे पान तोडू नये. अशी कृती केल्यास याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागतील. बऱ्याच व्यक्तींना तुळशीचे पान तोडून खायची सवय असते. परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी तुळशीचे पान तोडणे टाळावे.

6) मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या जवळील व्यक्तींना नवीन वर्षातील पहिल्या सणाच्या शुभेच्छा द्याव्यात. त्याचबरोबर सर्वांशी प्रेमळ स्वभावाने वागावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

Late Night Sleeping Problem: रात्री २-३ वाजेपर्यंत जागे राहिल्याने शरीरात होतात 'हे' चिंताजनक बदल

SCROLL FOR NEXT