Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीला तीळगुळ देण्यास का आहे महत्व, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नववर्षातला पहिला मुख्य सण म्हणजे मकर संक्रांती

Makar Sankranti 2024 | yandex.

मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे.

Makar Sankranti 2024 | yandex.

मकर संक्रांती या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, यामुळे या सणाला महाराष्ट्रात मकर संक्रांती म्हटले जाते.

Makar Sankranti 2024 | yandex.

१५ जानेवारी

या वर्षी मकर संक्रांती १५ जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे.

15 January | yandex.

तिळगुळ

मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये तिळगुळ खाण्याची एक वेगळीच मज्जा असते.

Tilgul | yandex.

तीळाचे लाडू

आपण आपल्या जवळील व्यक्तींना तिळगुळ तसेच तीळाचे लाडू देऊन हा सण साजरा करतो.

Sesame Ladoo | yandex.

उष्ण पदार्थ

तीळ हा उष्ण मानला जाणारा पदार्थ आहे.

hot substance | yandex.

तीळाचे सेवन

थंडीच्या दिवसात तीळाचे सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते.

Sesame consumption | yandex.

पतंग उडवण्याचीही प्रथा

तसेच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचीही प्रथा आहे,कारण यामुळे शरीराला उष्णता मिळते.

Kite flying | yandex.

NEXT: जेवणानंतर गोड का खातात? कारण जाणून घ्या

Sweet After Dinner | Canva
इथे क्लिक करा...