Sweet After Dinner: जेवणानंतर गोड का खातात? कारण जाणून घ्या

Manasvi Choudhary

गोड पदार्थ

आयुर्वेदानुसार, अनेक लोक जेवणानंतर गोड पदार्थ खातात.

Sweet After Dinner | Canva

का खातात गोड पदार्थ

मात्र अनेकांना प्रश्न पडतो की जेवणानंतर गोड पदार्थ का खाल्ले जाते.

Sweet After Dinner | Canva

हार्मोन्स बदल होतात

जेवणानंतर गोड पदार्थ खाल्ल्याने सेरोटोनिन नावाच्या हार्मोनची पातळी वाढते आणि आनंद मिळतो.

Sweet After Dinner | Canva

रक्तदाब वाढतो

जेवण जास्त प्रमाणात केले असेल तर अशावेळेस रक्तदाबाची पातळी कमी होते यामुळे जेवणानंतर गोड पदार्थाचे सेवन केले जाते.

Sweet After Dinner | Canva

पोटात जळजळ होत नाही

आयुर्वेदानुसार जेवणानंतर मिठाई खाल्ल्याने अॅसिडची तीव्रता कमी होते आणि त्यामुळे पोटात जळजळ किंवा अॅसिडिटी होत नाही.

Sweet After Dinner | Canva

शरीराला उर्जा मिळते

जेवल्यानंतर गोड खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते.

Sweet After Dinner | Canva

NEXT: Immunity Boost साठी बदला या सवयी, आरोग्य राहील निरोगी

Health Tips | Canva
येथे क्लिक करा....