Petrol Diesel Rate (14 September) Saam Tv
लाईफस्टाईल

Petrol diesel Rate Today (14th September): पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील किमती चेक करा

Petrol Diesel Price Today 14th September 2023: रोज पेट्रोल डिझेलच्या किंमती बदलत असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi)

सप्टेंबर महिन्यात बऱ्याच घडामोडी घडत आहे. एकीकडे घरगुती गॅसच्या किमतीत घट झाली आहे. तर दुसरीकडे पेट्रोल डिझेलच्या किमतीत कोणत्याही प्रकारची हालचाल होताना दिसत नाही. रोज पेट्रोल डिझेलच्या किंमती बदलत असतात. परंतु काही दिवसांपासून या किंमतीत फारसा फरक पडलेला दिसत नाही.

रोज पेट्रोल डिझेलच्या नवीन किमती जाहीर होत असतात. देशातील तेल कंपन्यानी बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑईलने आज किंमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील महानगरे आणि इतर शहरांमधील पेट्रोल- डिझेलचे आजचे भाव जाणून घ्या.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई

पेट्रोल- 106.31 रुपये/लिटर तर डिझेल- 94.76 रुपये/लिटर

दिल्ली

पेट्रोल-101.84रुपये/ लिटर तर डिझेल-89.87 रुपये/लिटर

चेन्नई

102.63रुपये / लिटर तर डिझेल 94.24 रुपये/ लिटर

कोलकत्ता

पेट्रोल106.03रुपये/ लिटर तर डिझेल 92.76 रुपये/ लिटर

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

महाराष्ट्रातील शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतीत फारसा बदल झाला नाहीये. मुंबईसारख्याच किंमती इतर शहरात पाहायला मिळत आहे.

नवी मुंबई

पेट्रोल-१०६.३१ रुपये/ लिटर तर डिझेल ९४.२७ रुपये/ लिटर

पुणे

पेट्रोल-105.85 रुपये/ लिटर तर डिझेल 92.37 रुपये/ लिटर

नाशिक

पेट्रोल-106.83 रुपये/ लिटर तर डिझेलरुपये/ लिटर

ठाणे

पेट्रोल 105.77 रुपये/ लिटर तर डिझेल 92.27 रुपये/ लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.77रुपये/ लिटर तर डिझेल 93.29 रुपये/ लिटर

छत्रपती संभाजी नगर

पेट्रोल १०७.०२ रुपये/ लिटर तर डिझेल ९३.३० रुपये/ लिटर

नागपूर

पेट्रोल १०६.०४ रुपये/ लिटर तर डिझेल ९२.५९ रुपये/ लिटर

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव असे तपासा

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेण्यासाठी HPCL ग्राहकांनी HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर पाठवावा. याशिवाय इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मॅसेज पाठवा. BPCL च्या ग्राहकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमत जाणून घेण्यासाठी, <डीलर कोड> 9223112222 वर पाठवता येईल. हे कोट पाठवल्यावर काही मिनिटांतच तुम्हाला कच्च्या तेलाच्या किंमती किती आहेत हे समजेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आम्ही विरोधक आहोत म्हणून आम्हाला डावलण्यात येत आहे; वरूण सरदेसाई

WhatsApp Ban: 'या' चूका केल्यास तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बॅन होऊ शकते, जाणून घ्या नियम

Breastfeeding myths: स्तनपानासंबंधीत गैरसमजूतींवर ठेवू नका विश्वास; शंका असल्यास महिलांनी घ्यावा डॉक्टरांचा सल्ला

कोकणात राजकीय भूकंप! शरद पवारांना जबरदस्त धक्का, बडा नेता भाजपाच्या गळाला

UPI Rules: UPI च्या नियमांत मोठा बदल! आता ग्राहकांना हे ट्रान्झॅक्शन करता येणार नाही

SCROLL FOR NEXT