Jio New Recharge Offer Saam Tv
लाईफस्टाईल

Jio चा ८४ दिवसांचा धमाकेदार प्लान! अनलिमिटेड कॉलिंग, डेटासह फ्रीमध्ये मिळणार Netflix Subscription

Jio New Recharge Offer: रियालन्स जिओने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी धमाकेदार प्लान आणला आहे. यामध्ये ग्राहकांना प्रीपेड रिचार्ज प्लान, मोफत कॉलिंग तसेच डेटासह एसएमएसची ऑफर मिळत आहे.

कोमल दामुद्रे

Jio Recharge Plan With 84 Days Validity :

रियालन्स जिओने पुन्हा एकदा ग्राहकांसाठी धमाकेदार प्लान आणला आहे. यामध्ये ग्राहकांना प्रीपेड रिचार्ज प्लान, मोफत कॉलिंग तसेच डेटासह एसएमएसची ऑफर मिळत आहे.

जिओच्या (Jio) या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला ३६५ दिवसांचा वार्षिक प्लान हवा असेल तर जिओने यात अनेक पर्याय जोडले आहे. यामध्ये ओटीटी सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे. जाणून घेऊया ८४ दिवसांचा प्लानबद्दल

1. १०९९ रुपयांचा रिचार्ज

जिओच्या या १०९९ रुपयांच्या (Price) प्लानमध्ये ग्राहकांना जबरदस्त ऑफर मिळते आहे. जर तुम्ही ओटीटी स्ट्रीमिंग करत असाल तर पैसे वाचवण्यासाठी हा प्लान चांगला पर्याय आहे. जर तुम्ही १०९९ रुपयांचा रिचार्ज केला तर तुम्हाला ८४ दिवसांची वैधता मिळते आहे.

या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला २ जीबी डेटा तसेच संपूर्ण वैधतेसाठी एकूण १६८ जीबी डेटा ऑफर (Offer) करते आहे. यामध्ये ग्राहकांना १०० एसएमएसची सुविधा मिळते आहे.

2. ओटीटी सबस्क्रिप्शन

जर तुम्ही ओटीटी स्ट्रीमिंग करत असाल आणि नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसाठी वेगळे पैसे खर्च करत असाल तर तुमचे पैसे वाचतील. रिलायन्स जिओने १०९९ रुपयांच्या या प्लानमध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन मिळते आहे. तसेच यामध्ये जिओ सिनेमा, जिओ टीव्हीचे अतिरिक्त फायदेही यामध्ये देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

SCROLL FOR NEXT