Jio New Recharge Saam Tv
लाईफस्टाईल

Jio दे धन धना धन! स्वस्तात मस्त जिओचा प्लान, ३ महिने अनलिमिटेड कॉलिंग्सह डेटा फ्री

Jio New Recharge : जिओ टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज ऑफर करत असते. प्रत्येक महिन्याला नवीन रिचार्ज कमी किमतीत आणत असते. हा रिचार्ज सगळ्यात स्वस्त असून इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत आहे.

कोमल दामुद्रे

Jio Recharge Plan :

जिओ टेलिकॉम कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज ऑफर करत असते. प्रत्येक महिन्याला नवीन रिचार्ज कमी किमतीत आणत असते. हा रिचार्ज सगळ्यात स्वस्त असून इतर टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत आहे.

८४ दिवासांच्या जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग्सह डेटा देखील फ्री मिळत आहे. या प्लानची वैधता ३ महिने असून ग्राहकांना याचा फायदा घेता येईल. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा, एसएमएस प्लान लॉन्च केला आहे. यामध्ये कंपनीने तीन प्लान जाहिर केले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. Jio चा 666 रिचार्ज प्लान

जिओच्या (Jio) टॉप लिस्टमध्ये ६६६ रुपयांचा प्लान आहे. यामध्ये युजर्सना ८४ दिवसांची वैधता मिळते. यामध्ये कंपनी युजर्सला 126GB डेटा ऑफर करते आहे. यांचा अर्थ असा की, ८४ दिवसांसाठी तुम्ही दिवसाला 1.5GB डेटा वापरु शकता. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग (Call), १०० एसएमएस देखील मिळते. तसेच Jio Cinema, Jio TV आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे.

2. Jio चा 739 रिचार्ज प्लान

जिओ आपल्या ग्राहकांना ७३९ रुपयांचा प्लान ऑफर करत आहे. यामध्ये ८४ दिवसांची वैधता असून युजर्सना दिवसाला १.५ जीबी डेटा मिळत आहे. या प्लानमध्ये ही अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस आणि डेटा प्लान मिळतोय. तसेच यामध्ये कंपनी ग्राहकांना Saavn Pro सबस्क्रिप्शनसुद्धा देत आहे.

3. Jio चा 758 रिचार्ज प्लान

जिओच्या लिस्टमध्ये ७५८ रुपयांचा हा प्लान ग्राहकांना ऑफर (Offer) केला जात आहे. यामध्ये देखील ग्राहकांना ८४ दिवसांचा वैधता देण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस आणि डेटा प्लान मिळतोय. तसेच Disney Plus Hot Star चे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे. यासोबतच Jio Cinema, Jio TV आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT