Indian People Work 70 hours Saam Tv
लाईफस्टाईल

Indian People Work 70 hours : अमेरिका, चीन, जपानपेक्षाही भारतीय कष्टाळू; 70 तास कामाच्या चर्चेदरम्यान महत्त्वाची आकडेवारी आली समोर

Indian Among Hardest Workers : भारत हा सगळ्याच क्षेत्रात अव्वल ठरत आहे. या मागचे कारण भारतीय लोकांमध्ये मेहनतीची वृत्ती.

Shraddha Thik

​India Is The Most Hard Working Country :

भारत हा सगळ्याच क्षेत्रात अव्वल ठरत आहे. या मागचे कारण भारतीय लोकांमध्ये मेहनतीची वृत्ती. या वृत्तीमुळे भारतातील तरुण ( Youth) आपल्या प्रगती आणि करिअरसाठी अनेक पटींनी कार्यरत असतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इन्फोसिसचे को-फाउंडर नारायण मूर्ती यांनी अलीकडेच एक वादविवाद सुरू केला. त्यांनी भारतातील नोकरदार वर्ग हा 70 तास काम (Work) करतो या अनुक्रमे जगातील 163 देशांमध्ये भारत हा सहाव्या क्रमांकावर आहे. हे रँकिंग नोकरदार व्यक्तीच्या आठवड्याला होणाऱ्या कामाच्या सरासरी तासांच्या संख्येवर आधारित आहे.

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन (ILO) अहवालानुसार एप्रिल 2023 आकडेवारीनुसार भारतातील लोक 47.7 तास काम करतात.

भारतीय लोक इतर देशांपेक्षा जास्त काम करतात पाहा लिस्ट

  • चीन 46.1

  • व्हिएतनाम 41.5

  • मलेशिया 43.2

  • फिलिपिन्स 39.2

  • जपान 36.6

  • U.S. 36.4

  • U.K. 35.9

भारत हा इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक कष्ट करणाऱ्या नागरीकांचा देश आहे.जगातील सर्वाधिक कष्ट करणाऱ्या 189 देशांपैकी भारत 133 व्या क्रमांकावर आहे.

भारतीयांना पूर्वीपासूनच कष्ट करण्याची सवय आहे. त्यामुळे देश नेहमी उत्पादन, टेक्नॉलॉजी सर्व क्षेत्रात उत्तम काम करत आहे. इतर देशांच्या तुलनेत दर आठवड्याला काम करणाऱ्या व्यक्तींच्या तासांची संख्या ही जास्त आहे. त्यामुळे भारताला सर्वाधिक गुणवत्ता असलेला देश ओळखला जातो.

कामाच्या तासांवरील चर्चा अद्याप संपलेली नाही, आणि ते भारताच्या कर्मचार्‍यांच्या कल्याणाला प्राधान्य देताना आर्थिक स्पर्धात्मकता वाढवण्याच्या मार्गावर समर्पक प्रश्न उपस्थित करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: दारू पार्टीत कडाक्याचे भांडण, रागाच्या भरात तरुणांनी मित्राच्या बायकोलाच संपवलं

Buldhana Crime: बोगस मतदाराला पोलिसाच्या ताब्यातून सोडवलं, आणला सरकारी कामात अडथळा; आमदाराच्या मुलासह ४ जणांवर गुन्हा दाखल

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT