PDF File Unlock
PDF File Unlock Saam TV
लाईफस्टाईल

PDF File Unlock : पीडीएफ फाईलचा पासवर्ड विसरलात? 'ही' ट्रिक वापरुन करा अनलॉक

Akshay Baisane | अक्षय बैसाणे
PDF File Unlock

Unlock PDF File: पीडीएफ फाइल (PDF File) ही आता सर्वसामान्यांची गरज बनली आहे. बिल डाऊनलोड करायचं असो किंवा ऑनलाइन आधार असो या सगळ्या पीडीएफ फाईल्सवर पासवर्ड सेट केलेला असतो. (how to unlock pdf file)

PDF File Unlock Trick

अशा परिस्थितीत जर तुम्हाला कुणासोबत ही फाईल शेयर केली की त्याला पासवर्डही द्यावा लागतो. पण पासवर्ड विसरल्यास समोरच्या युजर्सना ती फाईल उघडता येत नाही. यासाठी ही ट्रिक तुमच्या कामी येणार आहे.

PDF File Unlock News

PDF फाईलमधून पासवर्ड काढणे खूप सोपे आहे. यासाठी ना पैसे खर्च करण्याची गरज आहे ना कोणाकडे जाण्याची गरज आहे. पीडीएफ फाइलमधून पासवर्ड काढण्यासाठी, (Unlock) वापरकर्ते इंटरनेट टूल्स वापरु शकतात किंवा कोणत्याही वेबसाइटवरून ते सहजपणे काढू शकतात. हे काम फक्त १ मिनिटात पूर्ण होते.

PDF File Unlock Article

पीडीएफ फाइलमधून पासवर्ड काढण्यासाठी, क्रोम ब्राउझरमध्ये पीडीएफ पासवर्ड रिमूव्हर शोधल्यानंतर, काही वेबसाइट दिसतील, ज्यावर क्लिक केल्यानंतर ती प्रोसेस फॉलो करुन पीडीएफ फाइलमधून पासवर्ड काढला जाऊ शकतो. https://www.ilovepdf.com/ यावरुनही तुम्ही पीडीएफ फाईल अनलॉक करु शकता.

PDF File Unlock Jugad

पीडीएफ फाईलमधून पासवर्ड काढण्यासाठी, यूजर्स मोबाइल देखील वापरू शकतात. त्यात क्रोम ब्राउझर उघडल्यानंतर, पीडीएफ फाइल रिमूव्हर शोधून त्यात दिलेली पासवर्ड काढण्याची प्रक्रिया फॉलो करुन पीडीएफ फाईलचा पासवर्ड काढला जाऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election |अबब! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात 9 हजार कोटींचा मुद्देमाल जप्त!

Sambhajinagar News: प्रेमविवाह करणाऱ्या मुलीची ‎कोयत्याने हत्या; शीर हातात घेऊन सेल्फी, मायलेकांना जन्मठेप

Special Report : नवी मुंबईत बनावट नोटांचा छापखाना

Pune News | पुण्यातील चाकण परिसरात गॅस टँकरचा स्फोट

Gold Silver Rate Hike : सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; वाचा महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील आजचा भाव

SCROLL FOR NEXT