Yoga Asanas for Arm Fat  Saam Tv
लाईफस्टाईल

Yoga Asanas for Arm Fat : हातावरील अतिरिक्त चरबी कशी कमी कराल? दररोज ५ मिनिटे करा ही योगासने करा, आठवड्याभरात रिजल्ट मिळेलच

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी आपण अनेक टीप्स फॉलो करतो. परंतु शरीरावरील प्रत्येक भागाचे वजन कमी झालं तर तुमचं संपूर्ण वजन कमी होऊ शकते.

कोमल दामुद्रे

How To Reduce Arm Fat :

वाढते वजन कमी करण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. खाण्यापिण्याच्या सवयी, चांगला आहार, पुरेशी झोप यांसारख्या अनेक गोष्टी आपण करतो. परंतु योगासन किंवा व्यायाम करायला आपल्याकडे वेळ नसतो.

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक टीप्स फॉलो करतो. परंतु शरीरावरील प्रत्येक भागाचे वजन कमी झालं तर तुमचं संपूर्ण वजन कमी होऊ शकते. त्यासाठी हातावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा योग फायदेशीर ठरेल जाणून घेऊया.

बरेचदा हातावर असलेल्या अतिरिक्त चरबीमुळे (Fat) आपल्याला कोणतेही कपडे घालण्यास लाज वाटू लागते. तसेच वाढलेल्या फॅटमुळे आरोग्यावर त्याचा वाईट परिणामही होतो.

जर तुमचे वजन सतत वाढत असेल तर आहारात जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि साखरेच्या पदार्थांचे सेवन कमी करा. तसेच आरोग्याची (Health) काळजी देखील घ्या. नियमित कोणते योगासन करायला हवे हे जाणून घेऊया.

1. भुजंगासन

हातावर असणारी अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी भुजंगासन फायदेशीर आहे. भुंजगासन तुमचे खांदे आणि हात मजबूत करत नाही तर शरीराची लवचिकता देखील वाढवते. तसेच शरीरातील तणाव (Stress) आणि थकवा देखील दूर करते.

2. अधोमुख श्वानासन

अधो मुख श्वानासन हे डाऊनवर्ड-फेसिंग डॉग पोझ म्हणून ओळखले जाते. असे केल्याने टाळूचे रक्त परिसंचरण सुधारते. तसेच हातावरील चरबी कमी होण्यास मदत होते. ही दोन्ही योगासने नियमित केल्यास आठवड्याभरात तुमचे वजन कमी होईल. तसेच तुम्हाला दिवसभर ऊर्जात्मक वाटेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास दिरंगाई; पेणमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिक मागो आंदोलन

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

Maharashtra Live News Update : प्रेमाला विरोध; तरुण तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या परिसरात हळहळ

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

JEE Exam 2026: जेईई मेन्स सेक्शन १ आणि २ परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून अन् कसं रजिस्ट्रेशन करायचे?

SCROLL FOR NEXT