Moong Dal Dosa Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Moong Dal Dosa Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी अशाप्रकारे बनवा स्वादिष्ट असा मूग डाळीचा डोसा, पाहा रेसिपी

Dosa Recipe: मुलांना टिफिन मध्ये तो आवडेल का?त्यामुळे मुलं फिट राहतील का?

कोमल दामुद्रे

Dosa Recipe In Marathi: घरातील स्त्रियांना रोज चवदार आणि हेल्दी असा नाश्ता बनवण्यासाठी विचार करावा लागतो. मुलांना टिफिन मध्ये तो आवडेल का?त्यामुळे मुलं फिट राहतील का? असे अनेक प्रश्न घरातील स्त्रियांना पडतात म्हणून तुमचे अवघड काम सोपे करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी सांगणार आहोत.

तुम्ही आज पर्यंत रवा डोसा, तांदळाचा डोसा खाल्ला आहे आणि मूलही खूप आवडीने हे पदार्थ खातात तसेच आज आम्ही मूग डाळीचा डोसाची रेसिपी सांगणार आहोत जे मुलांना (Kids) ही आवडेल आणि आरोग्यासाठीही चांगले असेल चला तर मग जाणून घेऊया मूग डाळीचा डोसा बनवायची रेसिपी.

1. साहित्य

  • मूग डाळ – २ वाट्या

  • आले – १ तुकडा

  • हिरवी मिरची – २

  • लसूण (Garlic) – ३/४ पाकळ्या

  • कांदा – २ मध्यम आकाराचे

  • कोबी – अर्धा कप

  • गाजर – १

  • शिमला मिरची – १/२

  • स्वीट कॉर्न – अर्धा कप

  • रॉक मीठ – १ चमचा

  • रेड चिली सॉस – १ टीस्पून

  • पनीर – १०० ग्रॅम

  • ऑलिव्ह ऑईल (Oil) – २/३ चमचा

Moong Dal Dosa Recipe

2. कृती

  • रात्रभर मुगडाळ भिजत ठेवा आणि सकाळी आले,हिरवी मिरची, मुगडाळ मिक्सी मध्ये घालून पेस्ट करा.

  • सर्व भाज्या बारीक चिरून एका बाजूला ठेवून दया.

  • आता एका पॅनमध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यात कांदा आणि लसूण घालून गरम करून घ्या.

  • पुढच्या टप्प्यात गाजर, पनीर, कॉर्न भाज्यांमध्ये घाला आणि मध्यम आचेवर शिजवायला सुरुवात करा आणि पाच मिनिटे शिजू द्या त्यानंतर आणि भाज्या चांगल्या तळून घ्या.

  • पॅन गरम करा यादरम्यान पिठात मीठ घाला आणि बाजूला ठेवा आता तव्याला थोडं तेल लावून मूग डाळ चे पीठ टाकून डोस्याचा आकार द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

Maharashtra Live News Update: सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती

अपघातात मृत्यू, अंत्यसंस्कारावेळी केक कापला; स्मशानभूमीतच वडिलांकडून लेकीचं वाढदिवस साजरा

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

SCROLL FOR NEXT