Honda Activa  saam tv
लाईफस्टाईल

Honda Activa Offer: नव्या वर्षाला घरी आणा अवघ्या ६ हजारात नवीकोरी अॅक्टिव्हा; जाणून घ्या काय आहे ऑफर?

नव्या वर्षाला शो रुममधून होंडा अॅक्टिव्हा अवघ्या ६ हजार रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता.

साम टिव्ही ब्युरो

Honda Activa Offer : तुम्ही नवीकोरी अॅक्टिव्हा घेण्याचा विचार करत असाल, तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. नव्या वर्षाला शो रुममधून होंडा अॅक्टिव्हा अवघ्या ६ हजार रुपयांमध्ये घरी घेऊन जाऊ शकता. कमी किंमतीत मिळणारी होंडा अॅक्टिव्हाचा मायलेज देखील चांगला आहे. त्यामुळे ग्राहकांचा होंडा अॅक्टिव्हा घेण्याकडे कल वाढत आहे. (Latest Marathi News)

होंडा अॅक्टिव्हा देशात सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. ग्राहकांना देखील होंडा अॅक्टिव्हाचा लूक आवडला आहे. ही स्कूटर खरेदी करण्यासाठी अवघे ६ हजार रुपये डाउन पेमेंट करावा लागेल. त्यानंतर किती वेळ आणि किती EMI द्यावा लागेल, हे जाणून घ्या. तसेच स्कूटरची किंमत, मायलेज आणि वैशिष्टये जाणून घ्या.

Honda Activa 6G Premium Edition ची किंमत ७६,५८७ रुपये (एक्स शोरुम) आहे. तर स्कूटरची ऑन रोड किंमत ८८,८८८ रुपये आहे. तुम्हाला रोख रक्कम देऊन स्कूटर खरेदी करण्यासाठी ९० हजार रुपये खर्च करावे लागतील. ईएमआयवर (EMI) स्कूटर खरेदी करायची असेल तर ६ हजार रुपये डाउन पेमेंट करावा लागेल.

स्कूटर ६ हजार डाऊन पेमेंटर करून खरेदी केल्यास बँकेकडून तुम्हाला ८२,८८८ रुपयापर्यंत कर्ज मिळेल. तुम्हाला बँकेकडून ८२,८८८ कर्ज मंजूर झाल्यास ६ हजार रुपये डाउन पेमेंट द्यावे लागेल. ईआयएमवर स्कूटर खरेदी करणाऱ्या ग्राहकाला दर महिन्याला फक्त २,६६३ रुपये ईएमआय भरावी लागेल. ग्राहकाला ईएमआय ३६ महिने भरावा लागणार आहे.

Honda Activa 6G Premium Edition चे इंजिन

Honda Activa 6G Premium Edition मध्ये कंपनीने १०९.५१ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन ७.७९ पीएस पॉवर आणि ८.८४ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. होंडा अॅक्टिव्हाचा माइलेजमध्ये देखील खूप चांगला असून प्रती लीटर ६० किमी माइलेज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Potato Bhaji Recipe: कुरकुरीत कांदा- बटाटा भजी कशी बनवायची?

Bajaj Pulsar 220Fची शानदार वापसी; अधिक सुरक्षितेसह धमाकेदार फीचर्स, अर्जंट ब्रेक मारला तरी बाईक राहील अंडर कंट्रोल

Medu Vada : नाश्त्याला ब्रेड बटर सोडा, बनवा झटपट ब्रेडचे कुरकुरीत मेदूवडे, संध्याकाळ होईल झक्कास

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरण; औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला वाल्मीक कराडचा जामीन अर्ज

तिलक वर्माची ICC Ranking मध्ये मोठी झेप; पाकिस्तानी फलंदाजाला टॉप ५ मधून बाहेर फेकलं

SCROLL FOR NEXT