Happy Vijayadashami Wishes Marathi Hindi English  saam tv
लाईफस्टाईल

Dussehra Wishes 2026 : सोनं घ्या, सोन्यासारखे रहा..! प्रियजनांना पाठवा दसऱ्याच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील खास शुभेच्छा संदेश

Happy Vijayadashami Wishes Marathi Hindi English : दसरा २०२६ निमित्त मराठी, हिंदी आणि इंग्रजीतल्या सुंदर शुभेच्छा संदेश, व्हॉट्सॲप स्टेटस आणि प्रेमळ शुभेच्छा जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

दसरा म्हणजे वाईटावर चांगल्याचा आणि असत्यावर सत्याचा विजय. हा सण आनंद, उत्साह आणि नव्या आशा घेऊन येतो. विजयादशमीच्या या खास दिवशी आपल्या कुटुंबीयांना, मित्रपरिवाराला आणि प्रिय व्यक्तींना शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करा. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील सुंदर दसरा शुभेच्छा संदेश, स्टेटस आणि खास प्रेमळ शुभेच्छा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा.

दसऱ्याच्या मराठी शुभेच्छा (Dussehra Wishes In Marathi)

1. आपट्याची पाने, झेंडुची फुले,

घेउनी आली विजयादशमी,

दसऱ्याच्या आज शुभ्र दिनी,

सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी...

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

2. दु:खाच्या काळोऱाला हरवून टाका कायमचे,

आनंद आणि यश तुमच्या जीवनात फुलू दे रोजचे!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

3. रावणासारख्या सर्व संकटांवर मात करत, आपले प्रेम असेच विजयी राहो. हॅप्पी दसरा, माय लव्ह!

4. आयुष्यात नेहमी यशाचे शिखर गाठा! तुम्हाला विजयादशमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

5. नात्यांमधला गोडवा सोन्यासारखा टिकावा, हीच दसऱ्याच्या पवित्र दिवशी इच्छा,

सर्व नातेवाईकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दसऱ्याच्या हिंदी शुभेच्छा (Dussehra Wishes In Hindi)

1. हम भी राम बनें और रखे मर्यादा और मान,

सत्य और मान,

सत्य और सत्कर्म से जीत ले सारा जहान|

दशहरा की हार्दिक शुभकामनायें

2. दशहरा का यह प्यारा त्योहार,

जीवन में लाए खुशियां अपार,

श्री राम जी करें आपके घर सुख की बरसात||

शुभकामना हमारी करें स्वीकार!!

शुभ दशहरा २०२६

3. होती जीत सत्य की और असत्य की हार,

यही सन्देश देता है दशहरा का त्योहार|

शुभ दशहरा

दसऱ्याच्या इंग्रजी शुभेच्छा (Dussehra Wishes In English)

1. Happy Dussehra 2026! May Goodness Always Triumph Over Evil.

2.Wishing You and Your Family a Happy and Blessed Dussehra 2026!

3. May This Dussehra Bring Happiness, Peace, and Success into Your Life.

4. Happy Dussehra 2026! May Your Life Be Filled with Joy and Positivity.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT