Guru Gochar 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Guru Gochar 2024 : वर्षभरात गुरु ग्रहाचे मोठ्या राशीत परिवर्तन! या ४ राशींचे नशिब फळफळणार, आर्थिक चणचण सुटेलच

Guru In Kundali : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असतो. अशातच गुरु हा ग्रह या वर्षात अनेक राशींमध्ये परिवर्तन करणार आहे.

कोमल दामुद्रे

Guru Gochar 2024 Horoscope :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळेनुसार संक्रमण करत असतो. अशातच गुरु हा ग्रह या वर्षात अनेक राशींमध्ये परिवर्तन करणार आहे. गुरु सध्या मंगळ आणि मेष राशीमध्ये आहे. गुरु १ मे ला वृषभ राशीत प्रवेश करेल. गुरु ६ मे ला पूर्वगामी अवस्थेत जाईल. त्यानंतर रोहिणी नक्षत्रात प्रवेश करेल.

ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह अनेक वेळा आपली हालचाल बदलेल. ज्यामुळे १२ राशींवर त्याचा परिणाम होईल. 2024 मध्ये कन्या राशीसह 4 राशींना गुरूच्या या बदलाचा फायदा (Benefits) होणार आहे जाणून घेऊया.

1. मेष

गुरुच्या राशी परिवर्तनाचा लाभ मेष राशींच्या लोकांसाठी अनुकूल ठरेल. यामुळे तुमचे नशीब पालटेल. आर्थिक (Money) लाभ होतील. अनपेक्षित आर्थिक मदत मिळेल. गुंतवणूकीचा (Investment) फायदा होईल. पैशांची बचत कराल

2. कर्क

गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे अनेक लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रगतीच्या नव्या संधी मिळतील. नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिक योजनेत यशस्वी व्हाल. प्रतिष्ठा वाढेल.

3. सिंह

नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी हे वर्ष खूप फायदेशीर ठरेल. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. उमेदवारांना यश मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळेल.

4.कन्या

नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सर्व इच्छा पूर्ण होतील. बिघडलेली कामे मार्गी लागतील. अडकलेले पैसे मिळतील. कामात आणि योजनांमध्ये यश मिळेल. भाग्य चांगले राहिल. इच्छुकांचे लवकरच लग्न होईल. परदेशात सहलीला जाल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

Maharashtra News Live Update: पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात

Diabetes and Panchamrit: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या

Pune : प्रायव्हेट पार्टला हळद कुंकू लावलं,पतीचा मंगळदोष काढण्यासाठी अघोरी पूजा, पुण्यात भयंकर प्रकार

Latest Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील अस्सल पारंपारिक मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT