Google App Discontinued Saam tv
लाईफस्टाईल

Google App Discontinued: गुगलचा युजर्सना झटका! ऑक्टोबर महिन्यात लोकप्रिय App होणार बंद

कोमल दामुद्रे

Discontinued Google Services :

गुगल आपल्या युजर्सना नेहमीच नवनवीन सुविधा आणत असते. गुगलचा सर्वाधिक वापर हा सर्च इंजिनसाठी केला जातो. सर्च इंजिनपासून ते विविध माहिती मिळवण्यासाठी गुगलवर जाऊन सर्च केले जाते.

जगातील सगळ्यात मोठी आणि आघाडीची कंपनी गुगल लवकरच युजर्सचे लोकप्रिय अॅप लवकरच बंद करणार आहे. गुगलने त्यांचे लोकप्रिय अॅप Google play movie and Tv बंद करण्याची घोषणा केली आहे.

यामुळे युजर्स (Users) पुढील महिन्यापासून हे अॅप वापरु शकणाप नाहीत. Google हे Android Tv वरुन अॅप काढून टाकले आहे. ५ ऑक्टोबरपासून डाउनलोडसाठी Google Movies & TV अॅप बंद करणार आहे. असे म्हटले जाते की, Google Play Movies & TV शॉप टॅबच्या जागी Shop टॅब करेल. चित्रपट विकला जावा यासाठी हा पर्याय म्हणून शॉप टॅब विकसित करण्यात आल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

1. १० वर्षांपूर्वी करण्यात आले होते लॉन्च

गुगलने ने 10 वर्षेपूर्वीची जुनी Google Now सेवा बंद केली होती, जी सुरुवातीला Google Experience Launcher (GEL) म्हणून ओळखली जात होती. 2012 मध्ये हे लाँचर म्हणून सादर करण्यात आले होते. 2017 मध्ये, Google ने त्याच्या Google Now लाँचर (GNL) वरून Google Now चा प्रवेश बंद केला.

2. Google सेवा का थांबवली?

Google नेहमी कालबाह्य होणारी सेवा बंद करते. कारण त्या सेवांचा युजर्स वापर न करत असल्यास कंपनीला (Company) मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच गुगल जुनी सेवा बंद करुन सध्या ट्रेंडमध्ये असलेली नवी सेवा सुरु करण्याचा प्रयत्न करते. आजच्या काळात एआय जनरेट केलेल्या टूल्सची मागणी आहे. अशा परिस्थितीत गुगल बोर्ड आणि इतर एआय टूल्सवर काम केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

SCROLL FOR NEXT